AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या मदतीला धावला रशिया, थेट अत्यंत मोठा प्रस्ताव, 3600 हून अधिक..

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध कायमच चांगले राहिले आहेत. भारत आणि रशियाने दोन्ही देशांनी एकमेकांना खंबीरपणे साथ दिली. त्यामध्येच आता नवा प्रस्ताव भारताला रशियाने दिलाय. हा प्रस्ताव भारताकरिता अत्यंत फायदेशीर ठरेल.

भारताच्या मदतीला धावला रशिया, थेट अत्यंत मोठा प्रस्ताव, 3600 हून अधिक..
Russia proposal to India
| Updated on: May 27, 2026 | 1:53 PM
Share

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध कायमच चांगली राहिली आहेत. दोन्ही देशांनी संकटात एकमेकांची साथ कोणताही विचार न करता दिली. विशेष म्हणजे हे संबंध काही आताचे चार दिवसांचे नाही तर अनेक वर्षांची आहेत. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर भारताच्या मदतीला रशिया आला. भारताकरिता आपली बाजारपेठ खुली केली. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर 200 टक्के टॅरिफ लावला. भारत आणि रशियात अनेक मोठे संरक्षण करार झालीत. रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दाैऱ्यावर आले, त्यावेळी ते आपल्यासोबत तब्बल 8 मंत्र्यांनाही घेऊन आले, त्यावेळी त्यांनी काही करार भारतासोबत केले. जग फक्त भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री बघतच राहिले. यादरम्यानच रशियाने आता भारताला अत्यंत मोठा प्रस्ताव दिला. रशियाच्या या प्रस्तावाने भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे.

रशियाचा भारताला अत्यंत मोठा प्रस्ताव 

रशियाच्या अग्रगण्य डिझायनरने भारताच्या 3600 हून अधिक रणगाड्यांना अत्याधुनिक अपग्रेड देण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियाचे अग्रगण्य रणगाडा डिझायनर भारताच्या रणगाडा ताफ्याला आणखी शक्तिशाली बनवण्यासाठी मदत करण्यास तयार आहेत. भारतीय लष्करात सध्या 3600 हून अधिक रणगाडे हे रशियन बनावटीची आहेत.

पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावला रशिया 

या रणगाड्यांचे उत्पादन भारतात अनेक दशकांपासून परवान्याअंतर्गत केले जाते. स्पुतनिक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, उरल डिझाइन ब्युरो ऑफ ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगचे महासंचालक आणि मुख्य डिझाइनर आंद्रेई तेर्लिकोव्ह यांनी रणगाड्यांच्या आधुनिकीकरणाविषयी सहकार्याविषयी महत्वाची माहिती दिली. हा भारताकरिता अत्यंत मोठा प्रस्ताव असल्याचे बोलले जात आहे.

जगाच्या नाकावर टिच्चून भारत आणि रशिया पुन्हा एकदा एकत्र

ऑपरेशन सिंदूरमध्ये रशियाने भारताला दिलेल्या शस्त्रांनी धमाल दाखवली. हवेतच पाकिस्तानचे बॉम्ब फुटत होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकिस्तानात घुसून दहशवाद्यांचे अड्डे भारताने उद्धवस्थ केली, तरीही पाकिस्तान काहीच करू शकला नाही. त्यामध्येच भारत आणि रशियात विविध संरक्षण करार होताना दिसत आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ