AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंडोम तयार करणाऱ्या कंपनीची कमाल, एका वर्षात १ लाखाचे झाले ९ लाख रुपये, गुंतवूकदार मालामाल

शेअर बाजारात गेल्या एका वर्षात पुरुष आणि महिलांचे कंडोम तयार करणाऱ्या एका कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चक्क मालामाल केले आहे.

| Updated on: Jul 12, 2026 | 12:15 AM
Share
आपण चर्चा करत आहोत मेल आणि फिमेल कंडोम, ल्यूब्रिकेंट्स आणि डायग्नोस्टीक उत्पादने तयार करणारी स्मॉलकॅप कंपनी क्यूपिड लिमिटेड (Cupid Ltd)च्या शेअर्सची.गेल्या एक वर्षातच या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना  866% हून जास्त रिटर्न दिला आहे. हे शेअर इतके तेजीत का ?

1 / 5
Cupid Ltd कंपनीच्या शेअर्सनी गेल्या एक वर्षात शानदार कामगिरी केली आहे. या शेअर्समध्ये कोणी एक वर्षांपूर्वी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्या एक लाखाचे आज ९.७ लाख रुपये झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात या शेअरने १४५ टक्के, गेल्या तीन महिन्यात १२८ टक्के आणि गेल्या एक वर्षात या शेअर्सने ४० टक्क्यांचा परतावा दिला आहे.

2 / 5
शुक्रवारी क्युपिडच्या शेअर्समध्ये १.४१ टक्के उसळी आली होती.हा शेअर २१२.९८ रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजारातील मूल्य सुमारे २८,५०० कोटी रुपयांचे आहे.

शुक्रवारी क्युपिडच्या शेअर्समध्ये १.४१ टक्के उसळी आली होती.हा शेअर २१२.९८ रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजारातील मूल्य सुमारे २८,५०० कोटी रुपयांचे आहे.

3 / 5
Cupid च्या शेअर्समध्ये तेजी येण्यास कंपनीचे तिमाहीचे मजबूत निकाल म्हटले जात आहेत. आर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये कंपनीचा महसूल दुपटीने वाढून ३९१ कोटी रुपये झाला आहे. गेल्यावर्षी तो १८३ कोटी रुपये होता. कंपनीचे नेट प्रॉफीट वाढून १०८ कोटी रुपये झाले आहे, जे आधी ४१ कोटी रुपये होते. याशिवाय ऑपरेटिंग मार्जिन देखील सुधारुन ३८ टक्के झाले आहे.

4 / 5
कंडोम व्यतिरिक्त, कंपनीच्या डायग्नोस्टिक्स क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. ही कंपनी वॉटर-बेस्ड ल्युब्रिकंट्स, पर्सनल केअर उत्पादने आणि इन विट्रो डायग्नोस्टिक (IVD) किट्सचे उत्पादन करते.( डिस्क्लेमर - कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत अवश्य घ्या.)

5 / 5
Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?