South Korea Marshal Law : मार्शल लॉ म्हणजे काय? दक्षिण कोरियात ज्यामुळे खळबळ माजली, अनेक नेत्यांनी सत्ताही गमावली, वाचा फसलेल्या आणीबाणीची कहाणी
South Korea Marshal Law : औद्योगिक जगतात आघाडीवर असलेल्या दक्षिण कोरियात राजकीय उलथापालथ झाली. दक्षिण कोरियात अचानक मार्शल लॉची घोषणी करण्यात आली. राष्ट्रपती यून सुक योल यांनी घोषणा करताच, देशाच्या संसदेत लष्कर घुसले. कोरियातील या घाडमोडींनी जगाला मोठा धक्का बसला. ज्यामुळे खळबळ माजली तो मार्शल लॉ आहे तरी काय?

औद्योगिक जगतात सर्वात आघाडीवर असलेल्या दक्षिण कोरियात राजकीय अराजकता आली. राष्ट्रपती यून सुक योल यांनी मंगळवारी देशात आणीबाणी घोषीत केली. त्यांनी मार्शल लॉ पुकारताच लष्कर देशाच्या संसदेत दाखल झाले. लष्कराला पाचरण करण्याइतपत या देशात अशी कोणती राजकीय उलथापालथ झाली याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली. या सर्व घडामोडींमुळे पूर्व आशियात राजकीय वादाचा सूर्य उगवल्याचा दावा करण्यात येऊ लागला. लोक रस्त्यावर उतरले. जागोजागी मार्शल लॉविरोधात आंदोलन, प्रदर्शन करण्यात आले. अनेक नेत्यांनी सत्ता गमावली. ज्यामुळे या देशात ही राजकीय खानेसुमारी झाली तो मार्शल लॉ आहे तरी काय? समजून घेऊयात… उडाला एकच गोंधळ दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक...