जगभरात एक्स झाले ठप्प, कोट्यवधी युजरना फटका, लॉग इन आणि पोस्ट करण्यात अडचणी
भारत सहित जगभरात लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( माजी ट्वीटर ) शनिवारी सायंकाळी अचानक ठप्प पडले. ज्यामुळे लाखो युजरना मोठा फटका बसला.

भारतासह जगभरात लोकप्रिय असलेली मायक्रो ब्लॉगिंक साईट एक्स ( आधीचे ट्वीटर ) शनिवारी सायंकाळी अचानक ठप्प झाली. त्यामुळे एक्सचे जगभरातील युजरना अडचणींना सामोरे जावे लागले. या एक्स साईटवर तास ते दीड तास गोंधळ उडाला. या साईटवरील सर्व पोस्ट करण्यात अडचणी येऊ लागला.
भारत सहित जगभरात लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( माजी ट्वीटर ) शनिवारी सायंकाळी अचानक ठप्प पडले. ज्यामुळे लाखो युजरना मोठा फटका बसला. अनेक युजरना लॉग इन करण्यात मोठी अडचणी येऊ लागल्या. अनेक युजरना नवीन पोस्ट करण्यात अडचणी येऊ लागल्या. एक्स डाऊन का झाले याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही.
हा तांत्रिक बिघाडाचा फटका जगभरातील युजरना जाणवला आणि अनेक देशांतील वापरकर्त्यांनी ट्विटर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डाऊन झाल्याची बातमी शेअर केली. भारतातही लाखो युजरना यामुळे समस्यांचा सामना करावा लागला, कारण सध्या X माध्यम हे राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. काही तास एक्स स्लो डाऊन झाल्यानंतर दीड तासानंतर पुन्हा सेवा बहाल करण्यात आल्याचे निदर्शनास आले.




ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.