तुमचेही हातपाय सारखे बधिर होतात?, आजच चेकअप करा, ‘या’ आजाराचे असू शकतात संकेत!

कोरोना महामारीने आपल्या सर्वांची बऱ्याच अंशी बदलून गेली आहे. लॉकडाऊन काळात आपण सगळे घरात बंदिस्त राहिलो. वाईट जीवनशैलीमुळे अनेक रोग आपल्या शरीरावर अॅटॅक करतात. विशेषतः अनियमित खाणे आणि दिनचर्यामुळे आपण आजारी पडतो

| Updated on: Aug 12, 2021 | 7:01 AM
कोरोना महामारीने आपल्या सर्वांची बऱ्याच अंशी बदलून गेली आहे. लॉकडाऊन काळात आपण सगळे घरात बंदिस्त राहिलो. वाईट जीवनशैलीमुळे अनेक रोग आपल्या शरीरावर अॅटॅक करतात. विशेषतः अनियमित खाणे आणि दिनचर्यामुळे आपण आजारी पडतो. हळूहळू आपल्या शरीरात असे काही बदल होत असतात, जे आपल्याला जाणवत असतात, पण आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही. कधीकधी हे बदल एका मोठ्या आजारामध्ये बदलतात. असाच एक आजार म्हणजे बसताना हात आणि पाय सुन्न होणं. ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी हा अनुभव घेतलाच असेल. जर ही समस्या तुम्हाला सतत होत असेल तर तुम्हाला ती गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

1 / 6
मधुमेहामुळे सुमारे एक तृतीयांश लोकांचे हात आणि पाय सुन्न होतात. म्हणूनच, जर तुमच्यासोबत हे वारंवार घडत असेल, तर तुम्ही एकदा डॉक्टरांकडून तुम्ही तपासणी करून घ्यावी.

2 / 6
आपण रात्री बराच वेळ एकाच स्थितीत झोपतो, ज्यामुळे आपले पाय किंवा हात सुन्न होतात आणि हातापायाला मुंग्या येतात. सुन्न झालेल्या ठिकाणी थोडा वेळ मालिश केल्याने हात आणि पाय बरे होतात. यानंतरही हात सुन्न राहिले तर काही गंभीर आजाराचे ते संकेत असतात. कित्येकदा हात आणि पायात रक्त परिसंचरण नसल्यामुळे हात आणि पाय सुन्न होतात आणि मुंग्या येणं वगैरे असे प्रकार जाणवतात...

3 / 6
बऱ्याच वेळा, चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे, पाठीच्या कण्याभोवती असलेल्या मज्जातंतूंवर ताण येतो. अशा परिस्थितीत सर्वायकलचा त्रास सुरू होतो. यामुळे हात आणि पाय सुन्न होतात. असं जर होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

4 / 6
मानेच्या थायरॉईड ग्रंथीमध्ये बिघाड झाल्यामुळे हात आणि पाय सुन्न होतात. हात आणि पायामध्ये मुंग्या येणं देखील सुरु होतं. अशा परिस्थितीत, आपण त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. विशेषतः रक्ताची तपासणी करावी.

5 / 6
आजच्या काळात बहुतेक लोक दिवसभर संगणकासमोर बसून टायपिंग करत असतात. यामुळे मनगटाच्या नसावर वाईट परिणाम होतो. याचा परिणाम कार्पल टनेल सिंड्रोमच्या रूपात होतो. या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे हात सुन्न होणे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.