AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio, Airtel व Vi चे मोबाईल रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग सर्व्हिसेस किती दिवस सक्रिय राहते? जाणून घ्या

अनेकदा असे घडते की मोबाईल रिचार्जची मुदत संपल्यानंतर लगेचच इनकमिंग सर्व्हिसेस बंद होतात. या लेखात रिचार्जची मुदत संपल्यानंतर कोणत्या कंपन्यांच्या इनकमिंग सर्व्हिसेस किती दिवस सक्रिय राहतात, हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

Jio, Airtel व Vi चे मोबाईल रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग सर्व्हिसेस किती दिवस सक्रिय राहते? जाणून घ्या
Mobile recharge
| Edited By: | Updated on: Aug 26, 2026 | 4:26 PM
Share

स्नेहल मेंगळ: आजच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र याच मोबाईल फोनमध्ये जेव्हा रिचार्जची वैधता संपते तेव्हा अनेकदा आउटगोइंग कॉल, डेटा किंवा इतर सेवा बंद होतात. अशावेळी रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग कॉल किती दिवस सुरू राहतात? हा प्रश्न अनेकांना पडतो. सर्वसाधारणपणे भारतात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या तीन प्रमुख दूरसंचार कंपन्या कार्यरत आहेत. तर या तिन्ही कंपन्यांचे इनकमिंग कॉल सेवेसंदर्भात खूप वेगवेगळे नियम आहेत. चला तर मग आजच्या लेखात कोणत्या कंपनीचा इनकमिंग कॉल सर्व्हिस किती दिवस सुरू राहते ते जाणून घेऊयात.

रिलायन्स जिओ इनकमिंग सर्व्हिस

जिओ टेलिकॉम कंपनी रिचार्ज संपल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत इनकमिंग कॉल्स सुरू राहतात. यासाठी एकच अट आहे की तुमचे सिम सतत नेटवर्कशी जोडलेले राहिले पाहिजे.

भारती एअरटेल

एअरटेल सिम वापरकर्त्यांना रिचार्ज प्लॅनची ​​मुदत संपताच नियम खूप कडक होतात. रिचार्ज न केल्यास, केवळ 48 तासांत इनकमिंग सर्व्हिस सेवा थांबवली जाते.

व्‍होडाफोन-आयडिया (Vi)

एअरटेलप्रमाणेच व्होडाफोन-आयडिया ही टेलिकॉम कंपनी देखील रिचार्ज संपल्यावर तुम्ही रिचार्ज केला नाही तर 48 तासांनंतर तुमचे येणारे इनकमिंग सर्व्हिस सेवा थांबवली जाते. आणि ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला नवीन प्लॅनचा रिचार्ज करावा लागेल.

सिम बंद होण्याचे नियम ‍ रिचार्जची वैधता संपल्यानंतरही तुम्ही बराच काळ कोणताही नवीन प्लॅन सक्रिय केला नाही किंवा सिमचा वापर केला नाही, तर तुमचा मोबाइल नंबर निष्क्रिय होण्याची शक्यता असते. TRAIच्या नियमांनुसार केवळ non-usage मुळे प्रीपेड मोबाइल कनेक्शन किमान 90 दिवसांपूर्वी निष्क्रिय करता येत नाही. त्यानंतर ऑपरेटरच्या लागू नियमांनुसार नंबर deactive होऊ शकतो आणि पुढील प्रक्रियेनुसार तो कायमचा बंद होण्याची शक्यता असते.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?