Kajal Agrawal : चाहत्यांची प्रतीक्षा संपली ; अभिनेत्री काजलअग्रवालने मुलाचे नाव ठेवले…..
अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी नुकतेच छोट्या चिमुकल्याचे आगमन झाले आहे. काजळ अग्रवालने 19 एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला. मुलाच्या आगमनानंतर तिच्या कुटुंबात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
