AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Business Idea: शिक्षणासोबत कमाई, अनेकांना माहिती नाही घरबसल्या कमाईचे हे सीक्रेट

Freelancing Earning with Study: शिक्षणासोबत कमाईच्या अनेक संधी आहेत. त्याकडे थोडं लक्ष द्यावं लागतं. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. याकाळात अनेकांना घरबसल्या अगदी मोबाईलवरून सुद्धा कमाई करता येऊ शकते. कौशल्य वाढवता येते. नवीन काहीतरी शिकता येते. रील्स स्क्रोल करण्यापेक्षा असे पर्याय तुम्हाच्या कमाईचे साधन ठरतील.

| Updated on: Dec 27, 2025 | 3:10 PM
Share
Business Idea: इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. स्मार्ट मोबाईल आणि हायस्पीड इंटरनेटमुळे शिक्षणाचे, कमाईचे स्वातंत्र्य मिळत आहे. पण अनेक जण केवळ सोशल मीडियावर वेळ घालवतात. तर काही जण रील्स स्क्रोल करण्यात दिवस घालवतात. विद्यार्थ्यांना फ्रीलान्सिंगच्या संधीतून शिक्षणासोबत कमाई करता येते. त्यासाठी कौशल्य, इंटरनेट आणि काम करण्याची सांगड घालावी लागेल.

1 / 6
फ्रीलान्सिंगचा अर्थ स्वातंत्र्याने काम करणे असा आहे. तुमच्या क्लाईंटसोबत मिळून तुम्ही त्यांच्या प्रकल्पानुसार काम करू शकता. पैसे आकारू शकता. तुमचे कौशल्य आणि कामाची पद्धत त्यांना आवडली तर पैसा, अनुभव आणि शिक्षण हे सहज होऊ शकते. तसेच त्या क्षेत्रात तुम्हाला अधिक संधी आणि अधिक पैसा मिळू शकतो.

2 / 6
यामध्ये कंटेंट रायटिंग, ग्राफिक्स डिझाईनिंग, व्हिडिओ एडिटिंग,सोशल मीडिया मॅनजेटमेंट, बेसिक प्रोग्रॅमिंग, ट्यूशन घेणे अशा फ्रीलांसिंगच्या संधी आहेत. सुरुवातीला या गोष्टी तुम्ही ऑनलाईन शिकू शकता. तुमचे कौशल्य वाढल्यानंतर कामाचे काही सॅम्पल तयार करुन सुरुवातीला काही प्रकल्प मिळवू शकता. नंतर हळूहळू कमाई वाढेल.

3 / 6
फ्रीलान्सिंगमुळे आत्मविश्वास वाढतो. संवाद कौशल्य वाढते. कौशल्यात भर पडते. जगातील घाडमोडींच्या आधारे अजून काय करता येईल याचा दृष्टिकोन विकसीत होतो. तर शिक्षण करतानाच या गोष्टी शिकल्यामुळे योग्य वयात कमाईसाठी कंपन्यांचे दार ठोठावे लागत नाही. नोकरीसाठी जागोजागी जावे लागत नाही. तुम्ही तुमच्या आवडी आणि सवडीनुसार कमाई करू शकता.

4 / 6
आजच्या डिजिटल युगात व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोठा खर्च करण्याची गरज नाही.झिरो इन्व्हेस्टमेंट आयडियाज द्वारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकतात. तुमच्याकडे असलेल्या साधनांमधून करता येऊ शकतात. त्यासाठी अर्थातच तुमचं कौशल्य, वेळ, कष्ट आणि सातत्याची अत्यंत गरज आहे.  त्यासाठी काही ऑनलाईन गोष्टी लागतील.

5 / 6
अनेक लोक घरातूनच विविध प्रकारचे व्यवसाय करतात. त्यातून त्यांची चांगली कमाई होते. अनेक महिलांना ऑफिसची झंझट नको असते. त्यांना घरातूनच काहीतरी व्यवसाय सुरू करावा वाटतो. नोकरीमुळे ओढताण होते. त्यापेक्षा घरातील व्यवसायातून कमाई करता येऊ शकते. महिलांना या छोट्या बिझनेसमधून घरातूनच व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. कमी बजेटच्या या व्यवसायातून त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात.

6 / 6
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.