बॉम्ब फुटो की वादळ येवो… तरीही सुरक्षित, बटन दाबताच उघडतं; व्हाइट हाऊसच्या सिक्रेट सुरुंगबद्दल माहीत आहे का?
व्हाइट हाऊस ही केवळ इमारत नाही तर सुरक्षेचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक इमारतीत अनेक गुप्त सुरुंग आहेत, जे आणीबाणीच्या वेळी राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी वापरले जातात. आज व्हाइट हाऊसच्या या गुप्त सुरुंगांची रचना, त्यांची सुरक्षा आणि त्यांच्या रहस्यांचा आढावा घेऊया.

व्हाइट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या सत्तेचं केंद्र आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. पण या ऐतिहासिक इमारतीत अनेक सिक्रेट सुरुंग आहेत. आणीबाणीच्या किंवा संकटाच्या काळात राष्ट्रपती आणि त्यांचं कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे सुरुंग तयार करण्यात आलं आहे. आपण आज या सुरुंगाबाबतचीच माहिती घेणार आहोत. या सुरुंगाची अनोखी डिझाईन आणि त्याच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेणार आहोत. तसेच हा सुरुंग कसे सिक्रेट आहे, याची माहितीही जाणून घेणार आहोत. येत्या 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकेत प्रत्येक निवडणुकीत निवडून आलेला नवीन राष्ट्रपती याच तारखेला शपथ घेत असतो. डोनाल्ड...
