AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक (Presidential Police Medal Maharashtra) मिळालेलं आहे.

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक
| Edited By: | Updated on: Jan 25, 2020 | 5:51 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक (Presidential Police Medal Maharashtra) तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक (Presidential Police Medal Maharashtra) जाहीर झाले आहे.

शौर्य पदक : मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, डॉ.एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम आणि हमीत डोंगरे.

विशिष्ठ सेवा पदक : अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा.पोलीस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलीस निरिक्षक)

गुणवत्ता सेवा पदक : धनंजय कुलकर्णी (पोलीस अधिक्षक), नंदकुमार ठाकुर (पोलीस उपायुक्त, मुंबई), अतुल पाटील (अतिरिक्त आुयक्त मुंबई), नंदकिशोर मोरे (सहाय्यक आयुक्त, मुंबई), स्टीव्हन मॅथ्यू ॲनथनी (सहा.आयुक्त मुंबई), निशिकांत भुजबळ (सहा.आयुक्त, औरंगाबाद), चंद्रशेखर सावंत (उपाधिक्षक, अकोला), मिलिंद तोतरे (निरिक्षक, नागपूर), सदानंद मानकर (निरिक्षक, अकोला), मुकुंद पवार (वरिष्ठ निरिक्षक, मुंबई) संभाजी सावंत (निरिक्षक, सांगली), कायोमर्ज बोमन इरानी (सहा.आयुक्त, मुंबई), गजानन काबदुले (वरिष्‍ठ निरिक्षक, मुंबई शहर), निलिमा अरज (निरिक्षक, अमरावती), इंद्रजीत कारले (सहा.आयुक्त ठाणे), गौतम पराते (निरिक्षक औरंगाबाद), सुभाष भुजंग (निरिक्षक जालना), सुधीर दळवी (निरिक्षक, मालाड, मुंबई), किसन गायकवाड (निरिक्षक, तुर्भे,नवी मुंबई), जमिल सय्यद (उपनिरिक्षक, नांदेड), मधुकर चौगुले (उपनिरिक्षक, गगनबावडा, कोल्हापूर), भिकन सोनार (उपनिरिक्षक, जळगांव), राजू अवताडे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, अकोला), शशिकांत लोखंडे (सहा.पोलीस निरिक्षक, मुंबई), अशफाखअली चिस्तीया (मुख्य हवालदार, गडचिरोली), वसंत तराटे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, मुंबई शहर), रविंद्र नुल्ले (सहा.पोलीस उपनिरिक्षक, कोल्हापूर), मेहबूबअली सय्यद (सहा.पोलीस उपनिरिक्षक, नाशिक शहर), साहेबराव राठोड (सहा.पोलीस उपनिरिक्षक), दशरथ चिंचकर (सहा.पोलीस उपनिरिक्षक, मावळ, पुणे), लक्ष्मण टेंभुर्णे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, गडचिरोली), बट्टुलाल पांडे (सहा.उपनिरिक्षक, नागपूर शहर), विष्णू गोसावी (सहा.उपनिरिक्षक, नाशिक), प्रदीप जांभळे (सहा.उपनिरिक्षक, पुणे), चंद्रकांत पाटील (सहा.उपनिरिक्षक, जळगांव), भानूदास जाधव (मुख्य हवालदार, मुंबई शहर), नितिन मालप (इटिलीजन्स अधिकारी, मुंबई), रमेश शिंगाटे (मुख हवालदार, मुंबई), बाबुराव बिऱ्हाडे (इटिलीजन्स अधिकारी, नाशिक), संजय वायचळे (मुख्य हवालदार, नाशिक).

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.