Pune Crime| पुण्यात हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून परिचारिकेने उचलेले टोकाचे पाऊल

पती राजकुमार हा त्यांना माहेरहून हुंडा आणावा म्हणून तगादा लावत होते. त्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते . यामध्ये नणंद रविता व वर्षा या देखील अपमानाची वागणूक देत असत.

Pune Crime| पुण्यात हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून परिचारिकेने उचलेले टोकाचे पाऊल
वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवल्याचा आमदारावर आरोप.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 3:33 PM

पुणे – शहरात विवाहितेने   हुंड्यासाठी (dowry)होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत विवाहित व्यवसायाने परिचारिका (nurse)असून, एका नामांकित रुग्णालयात कार्यरत होती. सुजाता राजकुमार बागळे (वय 28 , रा. भेकराईनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून तिचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे.

नेमकं काय झालं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुजाता हिचे लग्न झाल्यापासून पती राजकुमार हा त्यांना माहेरहून हुंडा आणावा म्हणून तगादा लावत होते. त्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते . यामध्ये नणंद रविता व वर्षा या देखील अपमानाची वागणूक देत असत. या सततच्या त्रासाला कंटाळून सुजाता हिने भेकराईनगर फुरसुंगी येथील राहत्या घरी साडेबाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सुजाताचे वडील अंकुश शंकर वर्षे वय 55, रा. मंगरूळ, ता. कळंब) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती राजकुमार बाळगे (वय 28), नणंद रविता केशव वर्पे (वय35 ), वर्षा संतोष घुमरे (वय 31 ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. ही 26 फेब्रुवारी 2019ते 12र्च 2022 दरम्यान भेकराईनगर फुरसुंगी परिसरात घडली आहे. या घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे करीत आहेत.

पवार पावसात भिजले आणि न्युमोनिया भाजपला झाला, राष्ट्रवादीचं गोपीचंद पडळकरांना सडेतोड प्रत्युत्तर Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक जाहीर

Video : ओव्हरटेकच्या नादात लक्झरी बसची फलकासह आजोबांना धडक, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.