Maharashtra Corona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 8590 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona virus live update) एक नजर

Maharashtra Corona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 8590 वर
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 9:28 PM

[svt-event title=”औरंगाबादेत एकाचवेळी तब्बल 27 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, बाधितांचा आकडा 83 वर” date=”27/04/2020,9:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील : आरोग्य मंत्री” date=”27/04/2020,9:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यात आज नव्या 522 रुग्णांची वाढ, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 8590 वर” date=”27/04/2020,9:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मालेगावातील 6 कोरोना संशयित महिला बुरखा घालून पळाल्या” date=”27/04/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ] मालेगावात स्वॅब तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच 6 संशयित महिला बुरघा घालून पळून गेल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार काल (26 एप्रिल) रात्रीच्या सुमारास मालेगावातील सामान्य रुग्णालयात घडला. मालेगाव पोलिसांनी या महिलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय, घरोघरी जाऊन कोरोना तपासणी करणार ” date=”27/04/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. हायरिस्क विभागात घरोघरी जाऊन कोरोनाची तपासणी करणार आहे. कंटेन्मेंट भागात स्वॅब गोळा करण्याची सोय केली जाणार आहे. माहापालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी ही माहिती दिली. [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चार कोरोना रुग्ण” date=”27/04/2020,12:30PM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चार कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या आता 89 वर पोहोचली आहे. हे रुग्ण रुपीनगर आणि मोशी भागातले आहेत. आतापर्यंत या भागात 16 रुग्ण आढळले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत सारी आजाराचा विळखा आणखी घट्ट” date=”27/04/2020,12:21PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत सारी आजाराचा विळखा आणखी घट्ट होत आहे. सारी आजाराचे औरंगाबाद शहरात तब्बल 275 रुग्ण आढळले आहेत. 275 रुग्णावर औरंगाबादच्या घाटी आणि मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सारीमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. [/svt-event]

[svt-event title=”लालबागमध्ये 4 आरोग्य सेविकांना सर्वे करताना लागण” date=”27/04/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतल्या मराठमोळ्या भागात 4 नवे रूग्ण, सर्व आरोग्य सेविका लालबागच्याच, घरोघरी जाऊन तपासणी करताना लागण [/svt-event]

[svt-event title=”वसई विरार नालासोपाऱ्याला दिलासा” date=”27/04/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ] वसई विरार नालासोपाऱ्यातून दिलासादायक वृत्त, 104 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह, बोलींज, अग्रवाल, सिद्धिविनायकचे संशयीत निगेटीव्ह [/svt-event]

[svt-event title=”पंढरपुरात डिलिव्हरीसाठी आलेली महिला पॉझिटीव्ह” date=”27/04/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ] पंढरपुरात डिलिव्हरीसाठी आलेली महिला कोरोनाग्रस्त, लाईफ लाईन हॉस्पिटल सील , महिला मोहळच्या जवळची असल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”थरार-दोन चोर, पोलीसांच्या 19 गाड्यांकडून पाठलाग” date=”27/04/2020,11:56AM” class=”svt-cd-green” ] नाशकात मद्यविक्री करणाऱ्यांचा पोलीसांकडून सिनेस्टाईल पाठलाग, 19 गाड्यांनी पाठलाग केल्याची माहिती, बॅरीकेडस् तोडून गाडी पळाल्यानं संशय [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी बुलेटिन” date=”27/04/2020,11:45AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”यवतमाळमध्ये आणखी 11 जण पॉझिटिव्ह” date=”27/04/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळमध्ये आणखी 11 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यवतमाळमध्ये आतापर्यंत 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 10 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. हे सर्वजण हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आणि प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये संशयितांची संख्या पुन्हा वाढली” date=”27/04/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ] नाशिक शहर आणि जिल्ह्यात संशयितांची संख्या पुन्हा वाढली आहे. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 148 वर पोहोचला आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”हिंगोलीत आणखी 4 एसआरपीएफ जवानांना कोरोना” date=”27/04/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ] हिंगोलीत आणखी चार एसआरपीएफ जवानांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे. हिंगोलीची कोरोनाबाधितांची संख्या 12 वर पोहोचली आहे. यापैकी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”परभणी पुन्हा कोरोनामुक्त, ग्रीन झोनमध्ये ” date=”27/04/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ] परभणी जिल्हा पुन्हा कोरोनामुक्त, एकमेव रूग्णाचे दोन्ही अहवाल निगेटीव्ह, पुण्यातून आलेल्या 21 वर्षीय तरूणाला दिलासा [/svt-event]

[svt-event title=”लाच मागितली, दोन पोलीस निलंबीत” date=”27/04/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] किराणा दुकानात पैसे मागितल्याप्रकरणी पुण्यातील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. हर्षल मांढरे आणि सागर सुर्यवंशी अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. पुण्याती कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. किराणा दूकानात तंबाखू विकता म्हणून तडजोडीसाठी 5 हजाराची रक्कम मागितली होती. [/svt-event]

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.