Independence Day 2020 : मुंबईत तिरंगी रंगांची उधळण, रोषणाईची झगमग
स्वांतत्र्य दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स यांना विद्युत रोषणाई करण्यात आली (Independence Day Colourful Lighting) आहे.

- भारतात दरवर्षी 15 ऑगस्टला स्वांतत्र्य दिन साजरा केला जातो.
- स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर दरवर्षी अशाप्रकारची रोषणाई केली जाते.
- तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स (सीएसएमटी) वरही तिरंगी रंगात रोषणाई केली आहे.
- ही रोषणाई पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी जमते. पण यंदा कोरोना संकटामुळे शुकशुकाट आहे.
- या रोषणाईमुळे सीएसएमटी स्टेशनचा परिसर उजळून निघाला आहे.
- त्याशिवाय प्रभादेवी परिसरातील सिद्धीविनायक मंदिरालाही तिरंगी रंगाने विद्युत रोषणाई केली आहे.






