Shard Pawar | लोकांच्या प्रश्नांचे निवारण करणे हे लोकप्रतिनिधीचे काम – शरद पवार

ज्यांनी निवडणूकीत जीवाचं रान करून निवडून आणले, त्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या विरोधकांना बरोबर घेता हे बरं नाही. समाजकारण यु ट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकण्याऐवढे सोपे नाही. ज्यासाठी तुम्हाला योग्य समजून मते दिली. त्या लोकांचे काम करा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत या

Shard Pawar | लोकांच्या प्रश्नांचे निवारण करणे हे लोकप्रतिनिधीचे काम - शरद पवार
sharad pawar
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 2:19 PM

पुणे – खासदार झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा जास्त असतात. लोकांचे प्रश्नाचे निवारण करणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे.  खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी जनसंपर्क कार्यालय केल्याने मला आनंद असून खासदार रोज इथं बसणार नाहीत ते दिल्लीला बसणार आहेत. आता लोक म्हणतील खासदार कोल्हे कार्यालय खोलल मात्र खासदार इथं दिसत नाहीत. मात्र त्यांचे कार्यकर्ते नागरिकांचे प्रश्न सोडवतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील खेड येथे अमोल कोल्हे कार्यालय उदघाटन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

म्हणून उघडले जनसंपर्क कार्यालय खेड तालुक्यातील निर्णय घेताना स्थानिक नेत्यांना विचारात घेत नाही. तालुक्यात परस्पर येऊन कार्यक्रम करता आणि ज्यांनी निवडणूकीत जीवाचं रान करून निवडून आणले, त्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या विरोधकांना बरोबर घेता हे बरं नाही. समाजकारण यु ट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकण्याऐवढे सोपे नाही. ज्यासाठी तुम्हाला योग्य समजून मते दिली. त्या लोकांचे काम करा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत या! असा थेट पण बोचरा सल्ला राष्ट्रवादीचे खासदार डॉ कोल्हे यांना आमदार मोहिते यांनी दिला होता.

यानंतर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट आमदार दिलीप मोहिते यांच्या मतदार संघात जनसंपर्क कार्यालय खोलून उत्तर दिले आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील खेड तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा अंतर्गत राजकिय कलह सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमांसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ,खासदार डॉ अमोल कोल्हे ,महिला आयोग अध्यक्ष रूपाली ताई चाकणकर,आमदार दिलीप मोहिते उपस्थित होते.

VIDEO : Ajit Pawar | TET घोटाळ्याचा तपास योग्यरित्या सुरू, अजित पवारांकडून पुणे आयुक्तांची पाठराखण

Urfi Javed | पुन्हा एकदा ‘कुरतडलेला’ ड्रेस! तुम्हाला माहितेय का उर्फीच्या या कपड्यांचा डिझायनर?

Aurangabad Update: अनधिकृत नळजोडणी नव्या वर्षात नियमित होणार, औरंगाबाद महापालिकेची अभय योजना

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.