तैमूरला सांभाळणाऱ्या आयाचा पगार अधिकाऱ्यापेक्षाही जास्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा गोंडस मुलगा तैमूरची लोकप्रियता सर्वांनाच माहित आहे. तैमूरचे क्यूट फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्याच्याविषयीच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा असते. नुकतंच करिना कपूरने तैमूरला सांभाळणाऱ्या आयाच्या पगाराविषयी माहिती दिली. एका टॉक शोमध्ये ती बोलत होती. अरबाज खानचा शो Pinch By Arbaaz khan […]

तैमूरला सांभाळणाऱ्या आयाचा पगार अधिकाऱ्यापेक्षाही जास्त
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा गोंडस मुलगा तैमूरची लोकप्रियता सर्वांनाच माहित आहे. तैमूरचे क्यूट फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्याच्याविषयीच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा असते. नुकतंच करिना कपूरने तैमूरला सांभाळणाऱ्या आयाच्या पगाराविषयी माहिती दिली. एका टॉक शोमध्ये ती बोलत होती.

अरबाज खानचा शो Pinch By Arbaaz khan मध्ये करिनाने अनेक गोष्टींवर दिलखुलास उत्तरं दिली. तैमूरचा सांभाळ करणाऱ्या आयाला अधिकाऱ्यापेक्षाही जास्त पगार दिला जातो असं ऐकलंय असं अरबाज म्हणाला. यावर करिना म्हणाली, “अच्छा… खरंच? त्यांना कसं माहित? पण अधिकाऱ्यांच्या बाबतीत तर मंत्रालयाने विचार करायला हवा”. मुलांची खुशी आणि सुरक्षेसमोर पैशाला महत्त्व नसतं, असंही ती म्हणाली.

आयाला तुम्ही फक्त एक हजार रुपये दिले तरीही काय फरक पडतो, फरक एवढाच पडतो की तुमचा मुलगा सुरक्षित हातात असावा. करिना कपूर सध्या तिच्या आगामी गुड न्यूज या सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. अरबाज खानच्या शोमध्ये तिने सोशल मीडियावर तिच्याविषयी केल्या जाणाऱ्या कमेंटला उत्तरं दिली. करिना कपूरला बी टाऊनमध्ये पर्सनल आणि प्रोफेशनल लाईपमध्ये बॅलन्स करणारी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. दोन्ही गोष्टी ती अत्यंत उत्कृष्टपणे हाताळत असते.

पाहा करिना काय म्हणाली?

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.