घ्या पुरावा! भारताने पाडलेल्या पाक विमानाचे अवशेष सापडले

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा सातत्याने टराटरा फाटत आहे. भारताने आमचं लढाऊ विमान पाडलं नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष अखेर सापडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये या विमानाचे अवशेष सापडले. या विमानाला भारतीय वायूसेनेच्या मिग 21 विमानाने हवेतच टिपलं होतं. भारत सरकारनेही भारतीय हद्दीत घुसणाऱ्या पाकिस्तानी विमान खाली पाडल्याचं म्हटलं होतं. मात्र पाकिस्तान सातत्याने ते […]

घ्या पुरावा! भारताने पाडलेल्या पाक विमानाचे अवशेष सापडले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा सातत्याने टराटरा फाटत आहे. भारताने आमचं लढाऊ विमान पाडलं नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष अखेर सापडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये या विमानाचे अवशेष सापडले. या विमानाला भारतीय वायूसेनेच्या मिग 21 विमानाने हवेतच टिपलं होतं. भारत सरकारनेही भारतीय हद्दीत घुसणाऱ्या पाकिस्तानी विमान खाली पाडल्याचं म्हटलं होतं. मात्र पाकिस्तान सातत्याने ते नाकारत होतं. अखेर या विमानाच्या अवशेषाचे फोटो सापडले आहेत.

दरम्यान पाकिस्तान ज्या मलब्याला भारताच्या विमानाचे तुकडे संबोधत आहे, ते तुकडे GE F110 इंजिन आहे. ते F16 विमानाचे आहेत. हेच विमान भारताने पाडलं. त्यामुळे पाकिस्तानच्या खोटेपणा दिवसेंदिवस उघडा पडत आहे.

तीन विमानं पळवून लावली

जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. भारतीय हद्दीत पाकिस्तानची तीन विमाने घुसल्याचं बोललं जातंय.    विशेष म्हणजे भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं सर्वात महत्त्वाचं असलेलं F-16 हे विमान पाडल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या 

भारताने पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं, तर दोन्ही देशांच्या वायूसेनेत संघर्ष सुरु

पाकिस्तान बेपत्ता पायलटच्या केसालाही धक्का लावू शकत नाही  

पाकिस्तानच्या लढाऊ विमानांसाठी इंधन नाही, म्हणे भारताचा बदला घेणार  

पाकचं विमान दिसताच पाडा, युद्धासाठी तयार राहा, भारतीय वायूसेनेला आदेश 

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.