AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजधानीत महाराष्ट्र पोलिसांची छाप, 5 राष्ट्रपती पदकं आणि 41 पोलीस पदकं

पाच पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर प्रशंसनीय सेवेसाठी 41 पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. राजधानीच पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे.

राजधानीत महाराष्ट्र पोलिसांची छाप, 5 राष्ट्रपती पदकं आणि 41 पोलीस पदकं
Maharashtra Police Bharti 2019
| Edited By: | Updated on: Aug 14, 2019 | 9:35 PM
Share

नवी दिल्ली : 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी पदकांची (Police medals 2019) घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 46 पोलीसांना हा पुरस्कार (Police medals 2019) जाहीर झाला आहे. यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर प्रशंसनीय सेवेसाठी 41 पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. राजधानीच पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे.

स्वातंत्र्य दिनाला गृहमंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केलं जातं. यावर्षी एकूण 946 पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. यात तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ (पीपीएमजी), 177 पोलीसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), 89 पोलीसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस ) आणि 677 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 46 पदकं मिळाली आहेत.

देशातील 89 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालंय. यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

  1. रामचंद्र शिवाजी जाधव, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, पुणे पोलीस आयुक्तालय
  2. राजाराम रामराव पाटील, पोलीस उप अधीक्षक, एस.डी.पी.ओ करवीर विभाग,कोल्हापूर
  3. मिलींद भिकाजी खेटले, सहायक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग, पंचकुटीर पवारवाडी जे.वी.लिंक रोड, पवई, मुंबई
  4. हरिश्चंद्र गोपाळ काळे, सहायक पोलीस आयुक्त, राज्य राखीव पोलीस दल गट-2, पुणे
  5. मारुती कलप्पा सुर्यवंशी,सहायक पोलीस उपनिरीक्षक,जिल्हा विशेष शाखा, कोल्हापूर

41 पोलिसांना ‘पोलीस पदक’

  1. सुरेश कुमार सावलेराम मेंगडे, पोलीस अधिक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, ठाणे
  2. विक्रम नंदकुमार देशमाने ,पोलीय उपायुक्त ,विभाग -5 ,मुंबई
  3. नेताजी शेकुंबर भोपळे,सहायक आयुक्त ,गुन्हे शाखा ,नागपाडा मुंबई
  4. किरण विष्णु पाटील,सहायक पोलीस आयुक्त,आथींक गुन्हे कक्ष,मुंबई
  5. अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी, सहायक पोलीस आयुक्त,डोंगरी विभाग, मुंबई शहर
  6. श्रीमती गोपिका शेषदास जहागिरदार, पोलीस उप अधीक्षक, महासंचालक कार्यालय, मुंबई
  7. मंदार वसंत धर्माधिकारी,पोलीस उप अधिक्षक,डहाणु विभाग,पालघर
  8. राजेंद्र लक्ष्मणराव कदम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे,पुणे शहर
  9. सय्यद शौकतअली साबीरअली,पोलीस निरीक्षक,पेठ-बीड पोलीस ठाणे,बीड
  10. सतीश दिगंबर गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कळंबोली पोलीस ठाणे,नवी मुंबई
  11. बालाजी रघुनाथ सोनटक्के,पोलीस निरीक्षक,चिखली पोलीस ठाणे,चिंचवड- पुणे
  12. रवीद्र गणपत बाबर,सहायक पोलीस निरीक्षक,गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे
  13. अब्दुल रौफ गणी शेख,सहायक पोलीस निरीक्षक,साकिनाका पोलीस ठाणे,मुंबई शहर
  14. रमेश दौलतराव खंडागळे,राखीव पोलीस उप निरीक्षक,पोलीस प्रशिक्षण केंद्र,नागपूर
  15. प्रकाश भिवा कदम, पोलीस उपनिरीक्षक, पायधोनी पोलीस ठाणे, मुंबई शहर
  16. किशोर अमृत यादव,पोलीस उपनिरीक्षक,चिंचवड वाहतूक विभाग,पिंपरी- चिंचवड, पुणे
  17. दिलीप पोपटराव बोरसटे, पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे
  18. मुकुंद नामदेव हातोटे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे
  19. राजेंद्र नारायण पोळ,पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे शहर
  20. नानासाहेब विठ्ठल मसाळ, पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल गट -10,सोलापूर
  21. रघुनाथ मंगलु भरसट, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, नाशिक ग्रामीण
  22. केशव शेषराव टेकाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय, अमरावती शहर
  23. रामराव दासू राठोड, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, जालना.
  24. दत्तात्रय तुकाराम उगलमुगले, सहायक पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण
  25. मनोहर लक्ष्मण चिंतलू, सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा,पुणे शहर
  26. कचरु नामदेव चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पी.सी.आर,अमरावती शहर
  27. दत्तात्रय गोरखनाथ जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण
  28. अशोक सोमाजी तिडके, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर
  29. विश्वास शामराव ठाकरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, तहसील पोलीस ठाणे, नागपूर शहर
  30. सुनील गणपतराव हरणखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, यवतमाळ
  31. गोरख मानसिंग चव्हाण,सहायक पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा, औरंगाबाद शहर
  32. अविनाश सुधीर मराठे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर
  33. खामराव रामराव वानखेडे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,मांडवी पोलीस ठाणे,नांदेड
  34. नितीन रामराव शिवलकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, नागपूर शहर
  35. प्रभाकर धोंडू पवार, हेड कॉन्स्टेबल, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई
  36. अंकुश सोमा राठोड, हेड कॉन्स्टेबल, दहशतवाद विरोधी कक्ष, जालना
  37. बाळू मच्छिंद्र भोई, हेड कॉन्स्टेबल, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण
  38. श्रीरंग नारायण सावरडे, हेड कॉन्स्टेबल, एल.टी मार्ग पोलीस ठाणे, मुंबई शहर
  39. अविनाश गोविंदराव सातपुते, हेड कॉन्स्टेबल, पोलीस मुख्यालय, नांदेड
  40. मकसूद अहेमदखान पठाण,हेड कॉन्स्टेबल,पूर्णा पोलीस ठाणे,परभणी
  41. गणेश तुकाराम गोरेगावकर, हेड कॉन्स्टेबल, गुन्हे शाखा, मुंबई
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.