Lockdown 4.0 | कोणत्या दिवशी कोणते दुकान सुरु राहणार, पुणे महापालिकेची नियमावली

प्रत्येक दुकानात ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर आणि कमाल ग्राहकमर्यादा पाच असावी, असे नियम राज्य सरकारने घालून दिले आहेत. (Pune Municipal Corporation Guidelines for shops in Lockdown 4)

Lockdown 4.0 | कोणत्या दिवशी कोणते दुकान सुरु राहणार, पुणे महापालिकेची नियमावली
Follow us
| Updated on: May 20, 2020 | 8:24 AM

पुणे : राज्यासह देशभरात चौथा लॉकडाऊन सुरु झाला असून, या लॉकडाऊनची नियमावली राज्य सरकारने जाहीर केली आहे. कोणत्या झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद असेल, हे यामध्ये सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, नागरिकांनी गर्दी करु नये, यासाठी पुणे महापालिकेने उपाय काढले आहेत. अनेक व्यायसायिकांसाठी वेगवेगळ्या दिवसांचे वाटप केले. प्रत्येक दुकानात ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर आणि कमाल ग्राहकमर्यादा पाच असावी, असे नियम राज्य सरकारने घालून दिले आहेत. (Pune Municipal Corporation Guidelines for shops in Lockdown 4)

कोणत्या दिवशी कोणते दुकान सुरु राहणार

सोमवार – इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय साहित्य, मोबाइल विक्री आणि दुरुस्ती, इलेक्ट्रिक वस्तू विक्री आणि दुरुस्ती, भांड्यांची विक्री दुकाने, इस्त्री व लॉंड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाई, फोटो स्टुडिओ, सोने-चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने, शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, रेनकोट, छत्र्या, प्लॅस्टिक शिट विक्रीची दुकाने.

मंगळवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने, वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, पूजा साहित्य विक्री, तयार फर्निचरची विक्री; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने

बुधवार – इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय साहित्य, मोबाइल विक्री आणि दुरुस्ती, इलेक्ट्रिक वस्तू विक्री आणि दुरुस्ती, भांड्यांची विक्री दुकाने, इस्त्री व लॉंड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाई, फोटो स्टुडिओ, सोने-चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने.

गुरुवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारची स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने, वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, पूजा साहित्य विक्री, तयार फर्निचरची विक्री; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, सोने-चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने, रेनकोट, छत्र्या, प्लॅस्टिक शिट इ. विक्रीची दुकाने

(Pune Municipal Corporation Guidelines for shops in Lockdown 4)

शुक्रवार – इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाइल विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरुस्ती, भांड्याची विक्री दुकाने, इस्त्री व लॉंड्री दुकान, फूटवेअर, बांधकाम साहित्य विक्री, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाईचे दुकान, शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, माल वाहतूक कंपन्यांची गोदामे.

शनिवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधनसामग्री, कापड दुकाने, डेअरी उत्पादने, वाहन दुरुस्ती साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, फोटो स्टुडिओ, फोटो फ्रेमची दुकाने, इस्त्री व लॉंड्री दुकान, बांधकाम साहित्य विक्री, पूजा साहित्य विक्री, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, तयार फर्निचरची विक्री; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, माल वाहतूक कंपन्यांची गोदामे. रेनकोट, छत्र्या, प्लास्टिक शिट इ. विक्रीची दुकाने.

रविवार – सायकल विक्री/दुरुस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्यसाधन सामग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने, वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृहोपयोगी सामग्री, स्टेशनरी दुकान, फूटवेअर, बांधकाम साहित्य विक्री, कपडे शिलाईचे दुकान; शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने, माल वाहतूक कंपन्यांची गोदामे, रेनकोट,छत्र्या,प्लॅस्टिक शिट इ. विक्रीची दुकाने.

(Pune Municipal Corporation Guidelines for shops in Lockdown 4)

Non Stop LIVE Update
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.