वर्ध्यात पोलिसांच्या वाहनावर दगडफेक, दुकानदारांवर गुन्हे

चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा : दिवाळीच्या दिवशी वर्ध्यातील पुलगाव शहराच्या हार्डवेयर दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये पाच दुकाने जळून खाक झाली. आगीची माहिती मिळाल्यानंतरही पोलीस आणि अग्निशामक दल हे एक तास उशिरा पोहोचले. त्यामुळे आगीचे लोळ वाढत गेले, असा स्थानिकांचा आरोप आहे. यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात घटनेच्या तीन दिवसानंतर […]

वर्ध्यात पोलिसांच्या वाहनावर दगडफेक, दुकानदारांवर गुन्हे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा : दिवाळीच्या दिवशी वर्ध्यातील पुलगाव शहराच्या हार्डवेयर दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये पाच दुकाने जळून खाक झाली. आगीची माहिती मिळाल्यानंतरही पोलीस आणि अग्निशामक दल हे एक तास उशिरा पोहोचले. त्यामुळे आगीचे लोळ वाढत गेले, असा स्थानिकांचा आरोप आहे.

यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मात्र यात दोषींना सोडत ज्या व्यापाऱ्यांची दुकाने जळाली, अशा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहराच्या व्यापाऱ्यांमध्ये रोष असून शहरात पोलिसांप्रति नाराजीचा सूर आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.