LIVE: हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE:  हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Sep 11, 2019 | 4:08 PM

[svt-event title=”मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजार नाही – हर्षवर्धन पाटील” date=”11/09/2019,4:08PM” class=”svt-cd-green” ] कार्यकर्त्यांना अद्याप वाटत नाही की मी भाजपामध्ये आलो. हा अन्यायग्रस्त समाज आहे पण या समाजाला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ द्यावं. आम्ही एका विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत, पण आता आम्ही विकासाच्या मुद्यांवर इथ आलो आहोत. मी कुठलीही अट घालून पक्षात आलेलो नाही. मुख्यमंत्र्यांचा हसरा चेहरा आहे, आता त्यांच्याबरोबर हर्षवर्धन आलेला आहे. मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजार नाही, आमच्या मतमतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सोडवा – हर्षवर्धन राजा [/svt-event]

[svt-event title=”हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश” date=”11/09/2019,3:44PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील भाजपच्या मंचावर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसचे 19 उमेदवार निश्चित” date=”11/09/2019,12:45PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस मुंबईत 25 जागांवर निवडणूक लढवणार, काँग्रेसचे 19 उमेदवार निश्चित, सहा जागा राष्ट्रवादीसाठी सोडल्या, एक जागा समाजवादी पक्षाला [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर भाजपच्या वाटेवर” date=”11/09/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर भाजप प्रवेश करण्याची शक्यता, भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे व्याही [/svt-event]

[svt-event title=”तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू नजरकैदेत” date=”11/09/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] हैद्राबाद : तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू नजरकैदेत, मुलगा नारा लोकेशही घरातच स्थानबद्ध, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीविरोधात आज नायडूंची निदर्शनं, विरोधी पक्ष नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा नायडूंचा आरोप, टीडीपी कार्यकर्तेही पोलिसांच्या ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”नागपूर विद्यापीठासाठी अजूनही विद्यासागर राव हेच राज्यपाल” date=”11/09/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ] नागपूर विद्यापीठासाठी अजूनही विद्यासागर राव हेच राज्यपाल, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी, मात्र, नागपूर विद्यापीठ प्रशासन झोपेतच, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्यापही विद्यासागर यांचंच नाव [/svt-event]

[svt-event title=”हिंगणा येथे शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार” date=”11/09/2019,7:32AM” class=”svt-cd-green” ] हिंगणा येथे शाळकरी मुलीवर सामुहिक बलात्कार, प्रकरण दाबण्यासाठी पोलीस तक्रार करण्यास उशीर, अखेर पीडितेच्या वडिलांकडून तक्रार दाखल, 4 आरोपींपैकी 2 अल्पवयीन, एक आरोपी नातेवाईक असल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या क्रोफेर्ड मार्केटमधील 5 मजली युसूफ बिल्डिंगचा मागचा भाग कोसळला” date=”11/09/2019,7:25AM” class=”svt-cd-green” ] दक्षिण मुंबईच्या क्रोफेर्ड मार्केटमधील 5 मजली युसूफ बिल्डिंगचा मागचा भाग कोसळला, अग्निशमन दलाकडून मदत कार्य, 3 ते 4 लोकांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत गोरेगाव स्थित फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये आग” date=”11/09/2019,7:46AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत गोरेगाव स्थित फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये आग, रात्री एक वाजताच्या सुमारास स्टुडिओ नंबर 3 मध्ये घटना घडली, जवळपास 15 कामगार सेटवर, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण, कोणतीही जीवितहानी नाही [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें