बाईक चोरीच्या संशयावरुन नेपाळी कामगाराची हत्या, चौघांना बेड्या

27 सप्टेंबरला मलंगगड परिसरातील मांगरुळ गावाजवळ एक अनोळखी मृतदेह सापडला होता.

बाईक चोरीच्या संशयावरुन नेपाळी कामगाराची हत्या, चौघांना बेड्या
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 12:27 AM

उल्हासनगर : बाईक चोरीच्या संशयावरुन चायनीजच्या दुकानात काम (Nepali Labor Murder) करणाऱ्या कामगारांना मारहाण करुन यातील एकाची त्याची हत्या केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला होता. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत (Nepali Labor Murder).

27 सप्टेंबरला मलंगगड परिसरातील मांगरुळ गावाजवळ एक अनोळखी मृतदेह सापडला होता. याबाबतचा तपास केल्यानंतर हा मृतदेह कल्याणच्या चिंचपाडा परिसरात चायनीजच्या दुकानात काम करणाऱ्या राजू थापा याचा असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाचा तपास करताना ही हत्या चोरीच्या संशयावरुन झाल्याचं समोर आलं.

याप्रकरणी पोलिसांनी दीपेश रसाळ, गणेश फुलोरे, विशाल पाटील आणि नयन पाटील या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. मोटर सायकल चोरी केल्याच्या संशयावरुन राजू थापा याच्यासह त्याच्याच दुकानात काम करणारे रोशन थापा आणि भरत थापा या तिघांचं 10 ते 12 जणांनी मिळून अपहरण केलं होतं. त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत राजू थापा याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भावेश भोईर, प्रमोद भोईर, सुरज म्हात्रे आणि अन्य काही आरोपींचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.

Nepali Labor Murder

संबंधित बातम्या :

सहा वर्षाच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी घरी आणलं, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मालमत्तेचा वाद, एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या, तिघांचे मृतदेह सापडले

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.