त्वचेसाठी कोणत्या प्रकारचे मॉइश्चराइझर लावणे योग्य, वाचा…

जर आपल्याला असे वाटत असेल की, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केवळ फेस सीरम, टोनर आणि साैदर्य उत्पादने पुरेसे आहे.

त्वचेसाठी कोणत्या प्रकारचे मॉइश्चराइझर लावणे योग्य, वाचा...
तजेलदार त्वचा
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 2:51 PM

मुंबई : जर आपल्याला असे वाटत असेल की, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केवळ फेस सीरम, टोनर आणि साैदर्य उत्पादने पुरेसे आहे, तर तसे नाही. ‘मॉइश्चराइझर’ त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. मॉइश्चराइझर जरी तेलकट असले तरी ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. घराच्या बाहेर कुठेही पडताना मॉइश्चराइझर लावणे गरजेचे आहे. तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चराइझर असतात हे लक्षात ठेवा. (Applying moisturizer is beneficial for healthy skin)

-तेलकट त्वचा असणाऱ्यांनी जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चराइझरचा उपयोग करावा. यामुळे त्वचेवर अतिरिक्त प्रमाणात होणारा तेलाचा स्त्राव नियंत्रणात येण्यास मदत मिळते.

-रूक्ष त्वचेसाठी ऑइल बेस्ड किंवा क्रीम बेस्ड या दोन्ही प्रकारचे मॉइश्चराइझर उपयुक्त आहेत. खबरदारी म्हणून आपल्या त्वचेच्या प्रकारानुसारच योग्य मॉइश्चराइझरची निवड करावी.

-तेलकट त्वचा दीर्घकाळापर्यंत निरोगी आणि तरूण दिसावी, यासाठी मॉइश्चराइझरचा उपयोग करणं अतिशय आवश्यक आहे. तेलकट त्वचा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतरच चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावणे आवश्यक आहे.

-तुमची त्वचा संमिश्र प्रकारची असेल तर स्किन मिस्ट आणि सीरमचा उपयोग करावा. त्वचेसाठी कोणत्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट वापरावे, याबाबत ब्युटी एक्सपर्ट किंवा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

-त्वचेवर कशा प्रकारे मॉइश्चराइझर लावावे, याबाबतची सविस्तर माहिती बहुतांश ब्युटी प्रोडक्टवर दिलेली असते. यासाठी एखादे प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी लेबलवरील संपूर्ण माहिती वाचणं आवश्यक आहे.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Applying moisturizer is beneficial for healthy skin)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.