AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care | पातळ आणि निर्जीव केसांना निरोगी बनवण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा!

सध्याच्या हंगामामध्ये केसांची (Hair) काळजी घेणे खूप जास्त महत्वाचे आहे. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आयुर्वेदाची (Ayurveda) मदत घेऊ शकता. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, पदार्थाचा संबंध वाताशी, पित्ताचा संबंध अग्नीशी आणि कफाचा संबंध पाण्याशी आहे. यापैकी कोणत्याही दोषामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.

Hair Care | पातळ आणि निर्जीव केसांना निरोगी बनवण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा!
केसांची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 9:32 AM
Share

मुंबई : सध्याच्या हंगामामध्ये केसांची (Hair) काळजी घेणे खूप जास्त महत्वाचे आहे. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आयुर्वेदाची (Ayurveda) मदत घेऊ शकता. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, पदार्थाचा संबंध वाताशी, पित्ताचा संबंध अग्नीशी आणि कफाचा संबंध पाण्याशी आहे. यापैकी कोणत्याही दोषामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात आयुर्वेद टिप्स खास आपले केस सुंदर (Beautiful hair) ठेवण्यासाठी. विशेष म्हणजे या टिप्स जर आपण फाॅलो केल्यातर आपल्या केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

  1. आयुर्वेदानुसार तेल केसांना चांगले पोषण देते तसेच केसांना मॉइश्चरायझ करते. तुम्हाला बाजारात अनेक आयुर्वेदिक तेल मिळतील. ज्यातून उत्तम परिणाम मिळू शकतात. शक्यतो तेल हे केसांना गरम करूनच लावावे. कारण गरम तेल लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात. मात्र, तेल जास्त गरम नको तर नेहमीच कोमट असावे.
  2. फक्त तेल लावून केसांना पोषण मिळू शकत नाही. केसांना शरीराच्या आतून चांगले पोषण मिळणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार योग्य आहाराचे पालन केल्याने केसांची वाढ योग्य होते. फळे, भाज्या आणि इतर गोष्टींचा आहारात समावेश करा. हिरव्या भाज्यांमध्ये पालक, दुधी भोपळा खाऊन तुम्ही आतून निरोगी राहू शकता.
  3. बाजारात अनेक प्रकारचे हर्बल हेअर केअर प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत,.जे तुम्हाला उत्तम रिझल्ट देऊ शकतात. आयुर्वेदात रिठा आणि शिककाई या वनस्पतींना कोमट पाण्यात मिसळून साबण किंवा शैम्पू बनवले जातात. ज्याला तुम्ही केसांच्या निगा राखण्याचा एक भाग बनवू शकता. हे केल्याने आपले केस सुंदर होण्यास नक्कीच मदत होते.
  4. आठवड्यातून एकदा तरी केसांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. हर्बल तेल घेऊन ते गरम करून केसांना लावावे. आता हलक्या हातांनी 10 मिनिटे मसाज करा. यामुळे केसांची वाढ होईल आणि ते चमकदारही होतील. हर्बल तेल गरम करून केसांना मसाज केल्याने रक्ताभिसरणही सुधारण्यासही मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Hair | उन्हामुळे केसांना होणारे नुकसान टाळण्यासाठी हे घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर!

झिरो फिगरसाठी तुमच्या डाएटमध्ये ‘या’ सुपरफूडचा नक्की समावेश करा…

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.