AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : आंब्याच्या सालीचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!

मुलायम आणि चमकदार त्वचा कोणाला नको असते. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र, अनेक उत्पादने वापरून सुध्दा म्हणावी तशी त्वचा सुंदर होत नाही.

Skin Care : आंब्याच्या सालीचा 'हा' फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!
आंब्याचे साल
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 1:49 PM
Share

मुंबई : मुलायम आणि चमकदार त्वचा कोणाला नको असते. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र, अनेक उत्पादने वापरून सुध्दा म्हणावी तशी त्वचा सुंदर होत नाही. जर आपल्याला सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे असेल तर आपण काही घरगुती उपायांचा अवलंब केला पाहिजे. यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. (This mango peel face pack is beneficial for the face)

आपल्या सर्वांना माहीती आहे की, आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच आंब्याची साल देखील आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. आंब्याच्या सालीचे विविध फेसपॅक घरी तयार करून आपण सुंदर त्वचा मिळू शकतो. यासाठी आपल्याला तीन चमचे आंब्याच्या सालीची पेस्ट लागणार आहे. या पेस्टमध्ये मध आणि गुलाब पाणी मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा.

ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटांनी आपला चेहरा धुवा. ही पेस्ट आपण नेहमी चेहऱ्याला लावली पाहिजे. आंब्यात व्हिटॅमिन ए असते जे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला दोन चमचे गव्हाचे पीठ आणि एक चमचे मध एक चमचे आंब्याचा रस लागणार आहे, हे सर्व एकत्र चांगले मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा.

ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार होईल. मृत त्वचा काढून टाकण्यासाठी एक्सफोलिएट करणे खूप महत्वाचे आहे. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी आंबा स्क्रब बनवा. त्यासाठी आंब्याचा रस, एक चमचे मध, एक चमचे तांदळाचे पीठ, एक चमचे दूध मिसळून पेस्ट तयार करा.

हे मिश्रण हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटानंतर हाताने चेहरा चोळा आणि पाण्याने धुवा. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. आंबा त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी परिपूर्ण आहे. हे सामान्य त्वचेचे अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. मध, दही आणि आंब्याचा रस एकत्र करून फेसपॅक बनवा. ही पेस्ट लावल्यानंतर सुमारे 20 मिनिटाने चेहरा पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(This mango peel face pack is beneficial for the face)

Follow Us
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा