AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hot Chocolate Recipe | नववर्षाचा जल्लोष करा हॉट चॉकलेटसह, माहिती करून घ्या कशी आहे रेसिपी

Hot Chocolate Recipe : हॉट बेवरेजचा आनंद तुम्ही नवीन वर्षाला (New Year's Eve) घेऊ शकता. हे ड्रिंक तुमच्या मुलांना खूप पसंत पडेल. हिवाळ्यात बेवरेजला जरूर ट्राय करा.

Hot Chocolate Recipe | नववर्षाचा जल्लोष करा हॉट चॉकलेटसह, माहिती करून घ्या कशी आहे रेसिपी
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 28, 2021 | 3:36 PM
Share

हॉट चॉकलेट (Hot Chocolate) एक लोकप्रिय क्रीमी बेवरेज रेसिपी आहे. याचा स्वाद तुम्हाला तुमचे बालपण आणि आनंदी दिवसाची आठवण करून देईल. कोको पाउडर, दूध आणि सेमी स्वीट चॉकलेटपासून या हॉट बेवरेजचा आनंद तु्म्ही नवीन वर्षाला (New Year’s Eve) घेऊ शकता.

याला बटर टोस्टसह स्लाईससोबत गरमगरम वाढा आणि गोड ड्रिंकचा आनंद घ्या. हे ड्रिंक तुमच्या मुलांना खूप पसंत येईल. याला तुम्ही घरीच बनवू शकता. यंदा हिवाळ्यात बेवरेज घरीच बनवून पाहा.

हॉट चॉकलेटची रेसिपी

स्टेप -1 सगळ्यात पहिले 50 ग्राम सेमी-स्वीट चॉकलेट किंवा आपल्या आवडीचे चॉकलेट कापून ठेवा. तुम्हाला 6 ते 7 मोठे चम्मच कापलेल्या चॉकलेटची आवश्यकता पडेल.

स्टेप – 2

एका छोट्या कटोऱ्यात कापलेले चॉकलेट टाका आणि वेगळे ठेवा.

स्टेप – 3

दूध गरम करा. आता एका तव्यावर 2 कप फुल फॅट दूध टाका.

स्टेप – 4

आता दुधात 2 मोठे चमचे दानेदार साखर किंवा मेपल सिरप टाका. तुम्ही कोणत्या प्रकारचा चॉकलेट वापरता आणि किती गोड आहे, त्यावर साखर किती घ्यायची ते अवलंबून आहे.

स्टेप – 5 शेक मध्यम ठेवा. दूध गरम करणे सुरू ठेवा. त्याला मिश्र करा जेणेकरून साखर मिश्र होईल. दूध गरम होऊन ऊतू जाईल तेव्हा शेक बंद करा. तव्याला शेकावरून उतरवा. तव्याला काउंटटॉपवर ठेवा.

स्टेप – 6

कापलेले चॉकलेट वाल्या कटोरीत 2 ते 3 मोठे चम्मच गरम दूध टाका. चॉकलेटला पिघलवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं घोळून घ्या. पिघलणाऱ्या चॉकलेटचे मिश्रण दानेदार दिसत असेल तर याचा अर्थ दूध जास्त गरम झाले आहे.

स्टेप – 7 आता या पिघललेल्या चॉकलेटला तव्यावर गरम दुधात टाका. लक्षात ठेवा पॅनला काउंटरटॉपवर ठेवले जाते. बर्नरवर नाही. चांगल्या पद्धतीनं घोळून घ्या.

स्टेप – 8

हॉट चॉकलेटला मग कपात टाका. 1 ते 2 मोठे चम्मच व्हीप्ड क्रीम, चॉकलेट शेविंग्स आणि वरून थोडासा कोको पाउडर मिश्र करू शकता. हॉट चॉकलेटला गरम असतानाच वाढा.

डार्क चॉकलेटचे फायदे

अभ्यासानुसार, योग्य प्रमाणात चॉकलेटचं सेवन केलं तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. डार्क चॉकलेटचे नियमित सेवन ह्रदयाच्या समस्येला कमी करू शकतात. हे ह्रदयविकारापासून बचाव करते. चॉकलेटमध्ये फ्लेवोनोइड्स आणि कोको असते. हे एंटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. हे शरीरातील सुजन कमी करण्यास मदत करतात. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवनॉल्स असते. हे एकाग्रता, ध्यान आणि मेमरी सुधारण्यासाठी मदत करते.

Common Lifestyle Mistakes: पाच अशा चुका ज्या देतात अनेक आजारांना आमंत्रण; या सवयी आजच सोडा

Urvashi Rautela | अभिनेत्रीच्या लूकनं चाहते घायाळ; उर्वशी रौतेलाच्या ड्रेसची जाणून घ्या किंमत!

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?