AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : तुळशीची पाने चघळणे आरोग्यास हानिकारक, जाणून घ्या योग्य पद्धत

बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळतात आणि खातात. ही सवय आपल्या दातांसाठी हानिकारक आहे. (Chewing basil leaves is harmful to health, know the right method)

Health Tips : तुळशीची पाने चघळणे आरोग्यास हानिकारक, जाणून घ्या योग्य पद्धत
तुळशीची पाने चघळणे आरोग्यास हानिकारक
| Edited By: | Updated on: May 17, 2021 | 8:28 AM
Share

मुंबई : तुळशीच्या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म असतात जे आपल्याला बर्‍याच रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. आपण तुळशीची पाने काढा करण्यासाठी वापरतो. यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहते. याशिवाय चहामध्ये पाने टाकून ते प्यायल्याने खोकला, सर्दी, पोटदुखी इत्यादीपासून मुक्तता मिळते. तुळस हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानली जाते. आपल्या सर्वांच्या घरात तुळशीचे रोप असते, ज्याची पूजा केली जाते. बरेच लोक तुळशीची पाने चघळून खातात. परंतु आपल्याला हे माहित नसेल की तुळशीची पाने चघळणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. (Chewing basil leaves is harmful to health, know the right method)

तुळशीची पाने चघळणे हानिकारक

बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळतात आणि खातात. ही सवय आपल्या दातांसाठी हानिकारक आहे. वास्तविक, तुळशीच्या पानांमध्ये पारा आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. या व्यतिरिक्त आर्सेनिकही काही प्रमाणात असते. या दोन्ही गोष्टी आपल्या तोंडासाठी हानिकारक असू शकतात. यामुळे आपले दात खराब होतात. तुळशीची पाने चघळणे आणि ते खाल्ल्याने या दोन्ही गोष्टी तोंडात दीर्घकाळ राहतात जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणून तुळशीची पाने चघळून खाऊ नका.

असा करा वापर

तुळशीची पाने बारीक करून पाण्यात मिसळा आणि प्या. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चहामध्ये देखील तुळशीची पाने घालू शकता. दररोज त्याचे सेवन केल्यास हंगामी संक्रमणास प्रतिबंध होतो. तुळशीची पाने वाटून आपण त्याची गोळी बनवू शकता. याशिवाय पाने कोरडी वाटून पावडर बनवू शकता.

तुळशीचे लाभदायी फायदे

तुळशीच्या पानांमध्ये विटामिन ए, विटामिन डी, फायबर, आयर्न असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तुळशीच्या पानांमुळे शुगर लेवल नियंत्रणात राहते, गॅसची समस्या दूर होते. सर्दी, पडसे, तणाव या समस्या दूर करण्यास तुळशीचा फायदा होतो. (Chewing basil leaves is harmful to health, know the right method)

इतर बातम्या

Tauktae Cyclone | तौक्ते चक्रीवादळ पालघरच्या दिशेने, पहाटे 5 वाजता धडकणार, लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना

अहमदनगरमध्ये कोरोनानंतर म्युकर मायकोसिसचं थैमान, तब्बल 61 जणांना संसर्ग, औषधांसाठी नातेवाईकांची वणवण

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.