पाल मोरपिसांना का घाबरते?; जाणून घ्या घरातून पाली घालवण्याचे आणखी काही प्रभावी उपाय !

जवळपास आपल्या सर्वांचाच घरात पाली आढळतात. कधी भिंतींवर, कधी स्वयंपाक घरात डब्यांच्या मागे, पुस्तकांच्या कपाटांच्या मागे, खिडक्या आणि दारावर पाली असतात.

पाल मोरपिसांना का घाबरते?; जाणून घ्या घरातून पाली घालवण्याचे आणखी काही प्रभावी उपाय !
पाल
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 4:14 PM

मुंबई : जवळपास आपल्या सर्वांचाच घरात पाली आढळतात. कधी भिंतींवर, कधी स्वयंपाक घरात डब्यांच्या मागे, पुस्तकांच्या कपाटांच्या मागे, खिडक्या आणि दारावर पाली असतात. बरेच लोक पालींना खाबरतात. अनेकजण घरातील पाली काढण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील करतात. त्यामध्ये विशेष करून पालींना पळवण्यासाठी मोरपिसांचा वापर अनेकजण करतात. (Home lizard afraid of peacock feather knwo the reason and other tips)

आज आपण जाणून घेणार आहोत, की, खरोखरच घरामध्ये मोरपिस लावले तर पाली येत नाहीत का? घरामध्ये मोरपिस लावल्यानंतर पाली येत नाहीत. ही फक्त एक अंधश्रद्धाच आहे त्यामागे एक अर्थपूर्ण कारण आहे. घरामध्ये मोरपिस लावल्याने पालींना एक विशिष्ट प्रकारचा गंध येतो. त्यांना असे वाटते की, इथे एखादा पक्षी आहे. जो आपल्यावर हल्ला करू शकतो. यामुळे पाली मोरपिस बघून लगेचच पळून जातात.

कांद्याचा रस पाली घरात दिसल्या की, त्यांच्यावर कांद्याचा रस फवारा. त्यासाठी एका बाटलीमध्ये कांद्याचा रस तयार करून ठेवा आणि पाली दिसल्या की, त्यांच्यावर फवारा, यामुळे पाली पळून जातील. कांद्याच्या रसाच्या वासामुळे पाली परत घरात येत नाहीत.

अंड्याचे छिलके आपल्या घरात जमिनीवर पाली फिरत असतील तर आपण अंड्यांचे छिलके तिथे ठेवावीत. यामुळे पाली पळून जातील. रात्रीच्या वेळी घरातील कोण्यांमध्ये अंड्याचे छिलके ठेवा. यामुळे पाली घरात येणार नाही.

कॉफी आणि तंबाखूच्या गोळ्या कॉफी आणि तंबाखूचे मिश्रण तयार करा, लहान गोळ्या तयार करा आणि जिथे पाली सर्वाधिक येतात. तिथे या गोळ्या ठेवा. कॉफी आणि तंबाखूच्या गोळ्यामुळे पाली परत तिथे येणार नाहीत.

नेफ्थलीन गोळ्या नेफ्थलीनच्या गोळ्या देखील कीटकनाशके मानली जातात. जिथे तिथे पाली येतात, तिथे या गोळ्या ठेवल्या पाहिजेत.

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

(Home lizard afraid of peacock feather knwo the reason and other tips)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.