AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: चिकट टेपचे किती प्रकार आहेत, कोणता टेप कुठे वापरायचा? 99 टक्के लोकांना माहिती नाही

Tape : एखादी वस्तू जोडण्यासाठी किंवा काहीतरी चिकटवण्यासाठी आपल्याला चिकट टेपची आवश्यकता असते. आज आपण टेपचे किती प्रकार आहेत आणि त्याचा वापर कुठे केला जातो याची माहिती जाणून घेऊयात.

GK: चिकट टेपचे किती प्रकार आहेत, कोणता टेप कुठे वापरायचा? 99 टक्के लोकांना माहिती नाही
Tape types
| Updated on: Nov 22, 2025 | 9:14 PM
Share

आपल्या सर्वाच्या घरी चिकट टेप असतो. एखादी वस्तू जोडण्यासाठी किंवा काहीतरी चिकटवण्यासाठी आपल्याला चिकट टेपची आवश्यकता असते. तसेच गिफ्ट पॅक करण्यासाठी, इलेक्ट्रिक कामासाठीही टेपचा उपयोग केला जातो. प्रत्येक कामासाठी वेगवेगळा टेप असतो हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. आज आपण टेपचे किती प्रकार आहेत आणि त्याचा वापर कुठे केला जातो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

टेपचे प्रकार आणि वापर

  1. दररोज वापरला जाणारा टेप – आपल्या सर्वांच्या घरी पारदर्शक स्कॉच टेप असतो असतो. आपण याचा वापर किरकोळ कामासाठी केला जातो. हा हलका आणि पारदर्शक टेप कागद चिकटवण्यासाठी किंवा तात्पुरत्या वस्तू नीट करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच दररोजच्या वापरात मॅजिक टेपचा देखील उपयोग केला जातो.
  2. मजबूत आणि विशेष टेप – बाजारात काही मजबूत आणि टिकाऊ टेप मिळतात. यातील एक म्हणजे डक टेप, जो कापड किंवा रबर जोडण्यासाठी वापरला जातो. हा टेप वॉटर प्रुफ आहे. घराचे छत, पाईप किंवा जड वस्तू जोडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
  3. पेंटिंग आणि डेकोरेशन साठी लागणार टेप – या कामासाठी मास्किंग टेप आणि पेंटर्स टेप वापरले जातात. पेंटिंग केल्यानंतर हा टेप सहज काढता येतो, यामुळे भींतीवर खुणा दिसत नाहीत. तसेच वाशी टेप डेकोरेशन साठी वापरला जातो. यात रंगीत आणि सुंदर डिझाइन असतात.
  4. इलेक्ट्रिकल आणि पॅकेजिंग टेप्स – इलेक्ट्रिकल कामासाठी वापरण्यात येणारा टेप पीव्हीसीपासून बनलेला असतो. हा टेप तारांना इन्सुलेट करण्यासाठी तसेच उष्णता आणि आर्द्रतेपासून संरक्षण करण्यासाठी वापरला जातो. पॅकेजिंग आणि ई-कॉमर्समध्ये बीओपीपी ब्राउन टेप वापरला जातो. हा टेप मजबूत आणि टिकाऊ असतो.
  5. मेडिकल आणि इंडस्ट्रियल टेप – उद्योग आणि आरोग्यसेवेत वेगळे टेप वापरले जातात. मेडिकल आणि सर्जिकल टेप्स हायपोअलर्जेनिक अॅडेसिव्हसह बनवला जातो, ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही. तसेच प्लंबिंगमध्ये पाणी किंवा गॅस गळती रोखण्यासाठी पीटीएफई किंवा टेफ्लॉन थ्रेड सील टेप वापरला जातो.
  6. मॉडर्न आणि हाय टेक टेप – बाजारात फोम असलेला डबल-साइडेड टेप आणि नॅनो जेल टेप मिळतो. हे टेप पुन्हा वापरता येतात. तसेच अॅक्रेलिक फोम आणि व्हीएचबी टेप इतके मजबूत आहेत की ते स्क्रू किंवा वेल्डिंगसारखे मजबूत असू शकतात.
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.