AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Belly fat : पोटावरील चरबी 10 दिवसात कमी करण्यासाठी भुजंगासन फायदेशीर, वाचा !

नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर काही योगासन देखील आहेत जी वजन कमी करण्यास मदत करतात.

Belly fat : पोटावरील चरबी 10 दिवसात कमी करण्यासाठी भुजंगासन फायदेशीर, वाचा !
भुजंगासन
| Edited By: | Updated on: May 29, 2021 | 7:13 AM
Share

मुंबई : नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर काही योगासन देखील आहेत जी वजन कमी करण्यास मदत करतात. विशेष करून सध्या बरेच लोक पोटावर वाढलेल्या चरबीमुळे त्रस्त आहेत. पोटावरील चरबी झटपट कमी करण्यासाठी भुजंगासन अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणणे सतत दहा दिवस आपण भुजंगासन केले तर आपली पोटावरील चरबी गायब होईल. (It is beneficial to do Bhujangasana to reduce belly fat in 10 days)

भुजंगासन केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त असे केल्याने पोट, कंबर आणि हात यांचे स्नायू बळकट होतात. हे आपले शरीर लवचिक ठेवते. भुजंगासन करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर पोटावर झोपावे लागेल. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या आणि हानवटी जमीनीवर ठेवा त्यानंतर दोन्ही हात कमरेशेजारी आणा आणि शरीर दोन्ही हाताने कमरेपासून जेवढे शक्य आहे, तेवढेवरती उचलण्याचा प्रयत्न करा. आता आपली आसन स्थिती पूर्ण झाली आहे. शक्यतो आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

कुढल्याच आसनादरम्यान हालचाली शक्यतो करणे टाळा. हे आसन दहा मिनिटे टिकवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हात कमरेच्या शेजारी घ्या आणि हणवटी जमीनीला टेकवा. हे आपण आपण दररोज केले पाहिजे. यामुळे आपल्या पोटावरील चरबी जाण्यास मदत होते. योगासनामध्ये बालासन खूप प्रभावी आहे. बालासनामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होते. यामुळे स्नायू मजबूत होतात. ओटीपोटातील चरबी काढून टाकण्यासाठी पस्चिमोत्थानसन प्रभावी आहे. हे करणे खूप सोपे आहे.हे वजन कमी करण्यास मदत करते.

वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणे फायदेशीर आहे. हे आपले स्नायू मजबूत करतात. हे वजन कमी करण्यास मदत करते. आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून तंदुरुस्त राहू शकता. यासाठी, आपल्याला जेवण कमी करण्याची आवश्यकता नाही. तर त्याऐवजी आपल्या आरोग्य लक्षात घेऊन डाएट प्लॅन बनवा. या डाएट प्लॅननुसार आपण भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. तसेच, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि गोड पदार्थ खाणे टाळा. तसेच, थोड्या-थोड्या वेळाने काहीना काही खात राहा.

( टिप : वरील माहिती ही सामान्य ज्ञानांवर आधारीत आहे, तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घेणे)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(It is beneficial to do Bhujangasana to reduce belly fat in 10 days)

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.