AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संध्याकाळच्या स्नॅकसाठी ‘हे’ स्वादिष्ट बीट बटाटा कटलेट तयार करा, जाणून घ्या खास रेसिपी! 

बीट बटाटा कटलेट ही एक स्वादिष्ट रेसिपी आहे. ज्याचा तुम्ही उपवासात देखील आनंद घेऊ शकता. जर तुम्ही उपवास करण्याचा विचार करत असाल तर ही सात्विक रेसिपी नक्की करून पहा. बीट, बटाटे आणि मूठभर मसाल्यांनी तयार केलेली ही स्वादिष्ट कटलेट रेसिपी फक्त 1-2 चमचे तुपात तळली जाते.

संध्याकाळच्या स्नॅकसाठी 'हे' स्वादिष्ट बीट बटाटा कटलेट तयार करा, जाणून घ्या खास रेसिपी! 
कटलेट
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 9:04 AM
Share

मुंबई : बीट बटाटा कटलेट ही एक स्वादिष्ट रेसिपी आहे. ज्याचा तुम्ही उपवासात देखील आनंद घेऊ शकता. जर तुम्ही उपवास करण्याचा विचार करत असाल तर ही सात्विक रेसिपी नक्की करून पहा. बीट, बटाटे आणि मूठभर मसाल्यांनी तयार केलेली ही स्वादिष्ट कटलेट रेसिपी फक्त 1-2 चमचे तुपात तळली जाते. ज्यामुळे ते खूप आरोग्यदायी बनते.

बीट बटाटा कटलेटचे साहित्य

1 कप किसलेले बीट

2 टीस्पून ग्राउंड शेंगदाणे

1/2 टीस्पून लाल तिखट

1/4 टीस्पून गरम मसाला पावडर

आवश्यकतेनुसार मीठ

2 चमचे तूप

1 छोटा उकडलेला बटाटा

1/2 टीस्पून जिरे पावडर

1/2 टीस्पून कैरी पावडर

1/2 टीस्पून धने पावडर

2 चमचे चिरलेली कोथिंबीर

बीट बटाटा कटलेट कसे बनवायचे?

स्टेप 1-

किसलेले बीट घ्या आणि त्याचा रस काढा. एका भांड्यात गोळा करा. मॅश केलेले बटाटे एका भांड्यात ठेवा आणि चांगले मिसळा.

स्टेप 2-

आता त्यात आमचूर पावडर, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, खडे मीठ आणि कोथिंबीर सारखे सर्व मसाले शेंगदाण्यांसोबत घाला. आता हाताने मिक्स करून पीठ बनवा.

स्टेप 3-

आता हाताला थोडे तुप लावून मिक्सरमधून पीठ काढा. टिक्की बनवण्यासाठी त्यांना थोडी सपाट करा. नॉन-स्टिक तव्यावर 1-2 चमचे तूप लावून त्यावर तयार टिक्की ठेवा. टिक्की दोन्ही बाजूंनी हलक्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

स्टेप 4-

दही चटणी किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत टिक्की सर्व्ह करा. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी बीट बटाटा कटलेट बनवू शकता.

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(Beetroot potato cutlet beneficial for health, see special recipe)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या