Weight Loss Tips : फटाफट वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे खास 4 पेय प्या!

वजन कमी (Weight Loss) करणे काही बाये हात का खेल अजिबात नाही. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायामासोबतच सकस आहार घेणेही खूप गरजेचे आहे. हिरव्या भाज्या (Vegetables) आणि ताजी फळे याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारचे मसाले देखील समाविष्ट करू शकता.

Weight Loss Tips : फटाफट वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे खास 4 पेय प्या!
वाढलेले वजन कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर आहेत. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 1:02 PM

मुंबई : वजन कमी (Weight Loss) करणे काही बाये हात का खेल अजिबात नाही. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायामासोबतच सकस आहार घेणेही खूप गरजेचे आहे. हिरव्या भाज्या (Vegetables) आणि ताजी फळे याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारचे मसाले देखील समाविष्ट करू शकता. दाहक-विरोधी, अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेले घटक आपले वाढलेले वजन कमी करण्यास मदत करतात. वरील पदार्थ (Food) तुमची चयापचय गती वाढवतात. या मसाल्यांचा वापर करून तुम्ही अनेक प्रकारचे आरोग्यदायी पेय बनवू शकता. हे वजन कमी करण्यास मदत करतील.

  1. -जिऱ्याचे पाणी प्रत्येक भाजीमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. जिरे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. जिऱ्यामुळे जेवणाची चवही वाढते. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन ए, सी, कॉपर आणि मॅंगनीज यांसारख्या खनिजे देखील भरपूर असतात. जिरे पाणी बनवण्यासाठी एक चमचा जिरे एक कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गरम करून प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  2. -अॅपल सायडर व्हिनेगर अॅपल सायडर व्हिनेगरच्या सेवनाने मधुमेह आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. अनेक अभ्यासानुसार, वजन कमी करण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे अॅपल सायडर व्हिनेगरमुळे भूक देखील कमी होते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर टाका, ते चांगले मिसळा आणि त्याचे सेवन करा.
  3. -काळे तीळ काळ्या तिळामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, लोह, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश आहे. त्यात फायटोकेमिकल्स नावाचे घटक असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. काळ्या तिळाचे पाणी प्यायल्याने मधुमेह आणि संधिवात यांसारख्या आजारांची लक्षणे कमी होण्यास मदत होते. यासाठी काळ्या तिळाची पावडर तयार करा आणि ते गरम पाण्यामध्ये मिक्स करून प्या.
  4. -मेथीचा चहा मेथीचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा मेथीचे दाणे, दालचिनी आणि आल्याचा तुकडा लागेल. एका पॅनमध्ये पाणी उकळा आणि त्यात तीनही घटक घाला. ते तयार करण्यासाठी 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल. हा चहा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल. आले आणि दालचिनी या दोन्हीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

(या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 मराठी त्यांची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच हे फाॅलो करा.)

संबंधित बातम्या : 

Summer skin care: गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये या गोष्टी मिसळून बनवा फेसपॅक, त्वचा तजेलदार होईल!

Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा महत्वाची माहिती!

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.