Raksha Bandhan 2021 : रक्षा बंधनच्या दिवशी ‘या’ 4 खास डिश घरी तयार करा, पाहा रेसिपी!

आज रक्षा बंधनचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. हा दिवस भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. भाऊ आणि बहिणींसाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि दीर्घायुष्याची कामना करते. जर आपल्यालाही हा दिवस अधिक खास करायचा असेल तर खास डिश आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Raksha Bandhan 2021 : रक्षा बंधनच्या दिवशी 'या' 4 खास डिश घरी तयार करा, पाहा रेसिपी!
स्पेशल रेसिपी
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 12:18 PM

मुंबई : आज रक्षा बंधनचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. हा दिवस भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. भाऊ आणि बहिणींसाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि दीर्घायुष्याची कामना करते. जर आपल्यालाही हा दिवस अधिक खास करायचा असेल तर खास डिश आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या तुम्ही आज तयार करू शकता. चला तर मग पाहा रेसिपा…(Raksha bandhan 2021 health snacks recipe easily made at home)

पालकचे पकोडे

पालक पकोडा एक निरोगी आणि चवदार डिश आहे. यासाठी पालकची पाने चांगले धुवून कापून घ्या. यानंतर, पालकमध्ये बेसन आणि मीठ घाला. पालक मिश्रण पकोड्यांच्या स्वरूपात ठेवा आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. पालक पकोडे गरमा गरमा चटणी बरोबर खा.

बीट बॅक्ड चिप्स

बीट चांगले धुवून भाजून घ्या. बीट भाजून झाल्यावर त्याची साल काढून त्याचे लहान तुकडे करा. यानंतर, एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल आणि मीठ मिसळा. या मिश्रणाला ब्रशच्या मदतीने बटर लावा आणि बेक करण्यासाठी ट्रेमध्ये ठेवा. आता हे सर्व्ह करा.

छोले

या खास दिवशी तुम्ही मसालेदार छोले सहज तयार करू शकता. हे करण्यासाठी तुम्ही एका भांड्यात छोले घेऊ शकता आणि 2 चमचे लिंबाचा रस, मीठ मिसळून मसालेदार छोले बनवू शकता. तुम्हाला हवं असेल तर त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदे आणि चाट मसाला घाला.

खास बटाटा रेसिपी

ही सोपी रेसिपी बनवण्यासाठी आधी बटाटे उकळून एका मोठ्या भांड्यात मॅश करून हलके मीठ मिक्स करावे. आता बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे बनवून त्यावर ओट्सचे मिश्रण टाका. कढईत तेल गरम करून बटाटे तळून घ्या. बटाट्याच्या गोळ्यांची चव वाढवण्यासाठी तुम्ही हिरव्या मिरच्या, कांदे आणि मसाले मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मिसळू शकता.

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Raksha bandhan 2021 health snacks recipe easily made at home)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.