AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fastag Monthly Pass| फास्ट टॅग रिचार्जची झंझट संपली; आता काढा मासिक पास आणि बिनधास्त करा प्रवास

अचानक प्रवासाला निघालात आणि टोलनाक्यावर लक्षात आलं की फास्ट टॅगचा रिचार्ज संपलाय ते, तेव्हा लांब च लांब गर्दीत खोळंबा करून घेण्यापेक्षा थेट महिनाभराचा पास काढला तर, गर्दीत उभं ठाकायच काम नाही आणि वारंवार रिचार्ज करण्याची गरज ही नाही.  

Fastag Monthly Pass| फास्ट टॅग रिचार्जची झंझट संपली; आता काढा मासिक पास आणि बिनधास्त करा प्रवास
टोलनाका
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 5:19 PM
Share

चारचाकी घरासमोर उभी असेल तर टोलनाक्यांवरील गर्दी ही चुकवावी लागेल. त्यासाठी सहाजिकच फास्टटॅग ही गरजेचा असतो. सध्या फास्टटॅग मध्ये दोन पर्याय वाहनधारकांसाठी उपलब्ध आहेत.  एकतर वारंवार फास्टटॅगचं वारंवार रिचार्ज करा अथवा एकदाच फास्टटॅगचा मंथली पास काढून घ्या. यामध्ये मासिक पासचा पर्याय सर्वात चांगला वाटतो. त्यामुळे तुमचा वेळ आवडेल आणि चांगला डिस्काउंट ही मिळेल.तर जाणून घेऊयात सर्वात सोपा पर्याय आणि त्याची प्रक्रिया ज्यामुळे तुम्ही ही तयार करु शकाल जलद मासिक पास.  (fastag Monthly Pass )  याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिली आहे. चार टप्प्यांत तुम्ही मासिक पास तयार करु शकता.

1- सर्वात अगोदर www.ihmcl.co.in या संकेतस्थळावर जा. याठिकाणी तुम्हाला  ‘फास्टैग मंथली पास’  या  लिंकवर  क्लिक करा

2- या ठिकाणी तुम्हाला टोल प्लाझाचे नाव दिसेल, ते निवडा.

3- त्यानंतर तुम्हाला बॅंक पेजवर री-डायरेक्ट करण्यात येईल. या ठिकाणी आईडी वा गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका.

4- आता पासचा प्रकार, पासची योजना निवडा. त्यानंतर पेमेंट करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा मासिक पास तयार होईल.

फोनपे FASTag Recharge

तुम्ही फोनपे वरुन ही फास्ट टॅग रिचार्ज करता येईल. आपल्या फोनपे ॲप वर जाऊन रिचार्ज आणि पे बिल विभागात जाऊन फास्ट टॅग रिचार्ज करता येईल.

यादीतील क्रमानुसार बॅंक निवडा

स्क्रीन नुसार तुमच्या कारचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पेमेंट भरा.

फोनपे Fastag balance Check

Fastag एक प्रीपेड वॉलेट आहे. बॅंक खात्या सारख्या तुम्ही याच्या सेवा उपयोगात आणू शकतात. त्यासाठी Fastag खात्यात पर्याप्त रक्कम जमा असावी लागेल. बॅलन्स कमी असेल तर तर टोल नाक्यावर पेमेंट होणार नाही आणि टोल नाक्यावर अडवण्यात येईल. एवढेच नाही तर पर्याप्त बॅलन्स अभावी फास्ट टॅग काळ्या यादीत टाकण्यात येईल. त्यामुळे तुमच्या खात्यात कमीत कमी शिल्लक रक्कम असणे गरजेचे आहे. Fastag Account मध्ये बॅलन्स कायम राहील याची काळजी घेण्यासाठी ते नियमित चेक करत रहा.

‘परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधण्याची गरज’, दरेकरांकडून सीबीआय चौकशीची मागणी

लेखक अरविंद जगताप यांच्या वडिलांचा जंगी वाढदिवस, 75 देशी वृक्षांची बीजतुला, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदेंची उपस्थिती

गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, हेमा मालीनींच्या गालाच्या वक्तव्याने वादात

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.