AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratan Sadavarte : जरांग्या तू कोण आहेस? आई-बहिणीवरुन… गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीचे शब्द

"माझ्या मराठा समाजाचे भाऊ असे घाणेरडे शब्द आई-बहिणीवरुन बोलतात का? हे नीचपणाच वर्तन आहे. फक्त एक फोर्स उभी करतोय, दिशाभूल करायची, महोरक्या म्हणून समोर यायचं. लोकांना आई-बहिणीवरुन बोलतोय, नको ती आश्वासन द्यायची"

Gunratan Sadavarte :  जरांग्या तू कोण आहेस? आई-बहिणीवरुन... गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीचे शब्द
gunratan sadavarte wife
| Updated on: Sep 03, 2025 | 1:34 PM
Share

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मागच्या पाच दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण काल संपलं. राज्य सरकारने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या. त्यांच्या या आंदोलनावर आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीने सडकून टीका केली. “समाजाच्या पाठिमागे लपतोस, दिशाभूल करतोस हे असं होण नव्हे जरांग्या. मी तुला खरं सांगते की, अशा प्रकारे दबाव टाकून, दडपशाही करुन मराठा बांधव सरसकट ओबीसी होऊ शकत नाही. ही सगळी दिशाभूल आहे” असं गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी म्हणाल्या.

“माझ्या बांधवांना सांगणं आहे की, तुम्ही अभ्यास करा. मोदीजींनी दिलं ते खरं आरक्षण आहे. EWS आरक्षण आहे, त्या आरक्षणाचा कितीतरी मराठा बांधवांना फायदा झाला. आता मराठा बांधव मागे गेले आहेत, याचा अभ्यास करा. याच्या बातांना बळी पडू नका. हा समाजाच्या जीवावर घाणेरडे शब्द बोलतो” असा आरोप गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने केला.

‘फक्त एक फोर्स उभी करतोय’

“माझ्या मराठा समाजाचे भाऊ असे घाणेरडे शब्द आई-बहिणीवरुन बोलतात का? हे नीचपणाच वर्तन आहे. फक्त एक फोर्स उभी करतोय, दिशाभूल करायची, महोरक्या म्हणून समोर यायचं. लोकांना आई-बहिणीवरुन बोलतोय, नको ती आश्वासन द्यायची” असा आरोप गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने केला.

‘मी संपवं आधी, तू कोण आहेस?’

“मी घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या समाजासाठी मी हे करीन. जरांग्या तुझ्यातला मी संपवं आधी, तू कोण आहेस? बोलना कायदा देईल, संविधान देईल. संविधानानुसार घेईन. संविधानात जे आहे तेच घेणारना. त्याच्या बाहेरच काय देणार आहेस का, माझ्या बांधवांना. ए बस करायचा नाटक” अशा शब्दात गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. “आझाद मैदान ताबडतोब खाली कर तू ऐकला नाही, म्हणून कोर्टाने लाइन दाखवली. गुलाल उधळून दिशाभूल करतोस” असं गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी म्हणाल्या. आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच सर्व श्रेय मराठा समाजाला दिलं.

Follow Us
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय