गॅस वितरणासाठी सरकारचे 3 मोठे निर्णय, आता तुटवडा भासणार नाही; काय काय उपायोजना?
गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई करण्याचा आदेश देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. सोबतच राज्यात पेट्रोल, डिझेलचा भाव वाढलेला नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे. chhagan bhujbal sadi lpg gas is suffeciendt in maharashtra petrol diesel price not increased

Breaking News
गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई करण्याचा आदेश देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. सोबतच राज्यात पेट्रोल, डिझेलचा भाव वाढलेला नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
