जळगावात एकाच दिवसात 52 कोरोना रुग्ण, एकूण रुग्ण 1541

जळगाव जिल्ह्यात काल (12 जून) दिवसभरात एकूण 52 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले (Corona Patient Jalgaon) आहेत.

जळगावात एकाच दिवसात 52 कोरोना रुग्ण, एकूण रुग्ण 1541

जळगाव : जळगाव जिल्ह्यात काल (12 जून) दिवसभरात एकूण 52 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले (Corona Patient Jalgaon) आहेत. तर 5 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.जिल्ह्यात दिवसभरात 45 रुग्ण कोरोनामुक्त झाले (Corona Patient Jalgaon) आहेत.

एकाच दिवसात 52 रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 1541 वर पोहचली आहे. तर 133 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. एकूण 656 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 789 रुग्ण कोव्हिड 19 रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कोरोना रिपोर्ट जळगाव

वाढलेले रुग्ण : 52

झालेले मृत्यू : 05

बरे झालेले : 45

उपचार घेत असलेले : 789

एकूण रुग्ण : 1541

एकूण मृत्यू : 133

एकूण बरे झालेले : 656

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 1 लाख 1 हजार 141 रुग्ण आढळले आहेत. तर 47 हजार 796 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात 3 हजार 717 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | दिवसभरात 3,493 नवे रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण संख्या 1 लाखांवर

Paithani Mask | कोरोनापासून बचावासाठी मुंबईकरांची खास ‘पैठणी मास्क’ला पसंती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *