AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर संकट! प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी, महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, तब्बल..

IMD warning : राज्यातील अनेक जिल्हे संकटात आहेत. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. यासोबतच प्रशासनाकडूनही नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले. उष्मघाताची लक्षणे दिसताच लगेचच रूग्णालयात जावे.

राज्यावर संकट! प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी, महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, तब्बल..
Heat warning
| Updated on: Apr 17, 2026 | 7:11 AM
Share

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. उद्याासून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. जवळपास जिल्ह्यांमध्ये 40 च्या पार तापमान पोहोचले. उष्णता वाढत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. विदर्भ, मराठवाड्यात उष्णता वाढत आहे. सोलापूर, नागपूर, मालेगाव, धाराशिव, वर्धा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात सूर्य आग ओकताना दिसला. अकोल्यात 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गोदिंया, गडचिरोली, बुलडाणा, परभणी, जळगाव, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, अमरावती, वर्धा, धुळे, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, नाशिक, सातारा, नांदेड, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यात उष्णता प्रचंड वाढत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचा इशारा जारी करण्यात आला. अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे शक्यतो टाळाच. दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा. अकोला जिल्ह्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढत चालली आहे.

वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला. तापमानाची तीव्रता कायम. दुपारच्या सुमारास उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण. वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने 42 अंशांचा टप्पा पार केला आहे. पुढील काही दिवसांत तापमान 44 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत असून आज तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे.  वाढत्या उष्णतेमुळे नागरिक केवळ महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडताना दिसत आहेत, तर दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच दुपारी बाहेर पडावे तसेच पाणी, सरबत व शीतपेयांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...