AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : ज्याची भीती तोच इशारा हवामान विभागाकडून, राज्यात ऑक्टोबर महिन्यातच..

Weather Update : भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस उष्णता वाढणार आहे. यासोबतच पावसाचाही इशारा देण्यात आला. ऑक्टोबर हीट जाणवत आहे.

| Updated on: Oct 16, 2026 | 8:08 AM
Share
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यातच मोठी अपडेट येत आहे. ऑक्टोबर हीट वाढताना दिसत आहे. यादरम्यामनच पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला. 

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यातच मोठी अपडेट येत आहे. ऑक्टोबर हीट वाढताना दिसत आहे. यादरम्यामनच पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला. 

1 / 5
राज्यात आज अनेक भागात उष्णता कायम राहणार आहे. यासोबतच काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. ऑक्टोबर हीटसोबतच पाऊस कोसळताना दिसेल. 

राज्यात आज अनेक भागात उष्णता कायम राहणार आहे. यासोबतच काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. ऑक्टोबर हीटसोबतच पाऊस कोसळताना दिसेल. 

2 / 5
आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सोलापूरमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात हीट अधिक वाढेल. उष्णता वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात पारा आज 37 च्या पुढे असण्याचा अंदाज आहे.

आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सोलापूरमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात हीट अधिक वाढेल. उष्णता वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात पारा आज 37 च्या पुढे असण्याचा अंदाज आहे.

3 / 5
Weather Update : ज्याची भीती तोच इशारा हवामान विभागाकडून, राज्यात ऑक्टोबर महिन्यातच..

4 / 5
पुढील काही दिवसात पाण्याचा प्रश्न गंभीर असणार आहे. सरकारकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. काही जिल्ह्यात तापमान 37 अंशच्या पुढे जाताना दिसत आहे. 

पुढील काही दिवसात पाण्याचा प्रश्न गंभीर असणार आहे. सरकारकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. काही जिल्ह्यात तापमान 37 अंशच्या पुढे जाताना दिसत आहे. 

5 / 5
Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!