AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आळेफाटा येथे भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी ; अन नागरिकांची सेल्फीसाठी गर्दी

याच दरम्यान अतिउत्साही नागरिकांचा हुल्लडपणा दिसून आला. बिबट्या जखमी झाल्याचं समजताच नागरिकांनी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर गर्दी केली. वन विभागाला कळवण्यापूर्वी अनेक नागरिकांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकाच गर्दी केली होती.

आळेफाटा येथे भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी ; अन नागरिकांची सेल्फीसाठी गर्दी
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 24, 2022 | 2:19 PM
Share

पुणे- जिल्ह्यातील जून्नर तालुक्यात आळेफाटा परिसरात रस्त्यावर आलेल्या बिबट्याला (leopard)भरधाव वाहनाने धडक दिली आहे. या धडकेत बिबट्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. आळेफाटा परिसरात( Alephata area) बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येतो. काल रात्री 11वाजता रस्त्यावर अचानक बिबट्या आल्याने भरधाव गाडीची त्याला धडक बसली. जखमी बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात नेण्यात आलं आहे. त्या ठिकाणी बिबट्यावर उपचार केले जात आहेत.याच दरम्यान अतिउत्साही नागरिकांचा हुल्लडपणा दिसून आला. बिबट्या जखमी झाल्याचं समजताच नागरिकांनी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर गर्दी केली. वन विभागाला कळवण्यापूर्वी अनेक नागरिकांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकाच गर्दी केली होती. घटनेनंतर तब्बल एक तासाने वन विभागाचे (Forest department) अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले व त्यांनी बिबट्याला उपचारासाठी नेण्यात आले.

अशी घडली घटना

काल रात्री 11 च्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर आळे शिवारात महामार्ग ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत बिबट्या जखमी झाला. बिबट्याच्या कमरेच्या बाजूला घाव बसल्याने त्याला उठून चालता येत नव्हते. त्यामुळे नगरकडे जाणाऱ्या वाहनांचीमोठी वाहतूक कोंडी काही काळ निर्माण झाली. एका प्रवाशाने प्रसंगावधान राखत वनविभागाला घटनेची माहिती दिल्या नंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात नेण्यात आले आहे.

Follow Us
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?