LIVE | मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजसह सर्व अपडेट पाहा लाईव्ह, एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर Live update breaking news

LIVE | मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार
Picture

अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही : शरद पवार

11/09/2020,2:45PM
Picture

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार, आबासाहेब पाटील यांची भूमिका, मराठा आरक्षणाला मुख्यमंत्री, उपसमिती यांनी गांभीर्यानं घेतले नाही, आबासाहेब पाटील यांचा सरकारवर निशाणा

11/09/2020,2:37PM
Picture

अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही

11/09/2020,2:00PM
Picture

कंगनावरील कारवाईप्रकरणी राज्य सरकारचा संबंध नाही

11/09/2020,2:00PM
Picture

रिया चक्रवर्तीचा जामीन कोर्टाने नाकारला

रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींचा जामीन अर्ज नाकारला, सहाही जणांना जामीन देण्यास कोर्टाचा नकार

11/09/2020,12:06PM
Picture

विनोद पाटील पुन्हा ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाचे दार

विनोद पाटील पुन्हा ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाचे दार, मराठा आरक्षणप्रकरणी विनोद पाटील पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे दाद मागणार, मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी करणार विनंती अर्ज, राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप

11/09/2020,12:02PM
Picture

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश

11/09/2020,11:28AM
Picture

शरद पवार-संजय राऊत एकाच चार्टड विमानाने दिल्लीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना संसदीय नेते-खासदार संजय राऊत दिल्लीला रवाना. दोन्ही नेते एकत्र चार्टड विमानाने दिल्लीला रवाना. 14 तारखेपासून दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु होणार. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी पवार-राऊत दिल्लीला रवाना.

11/09/2020,10:59AM
Picture

कंगनाच्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता. कंगना ड्रग्स घेत असल्याचा दावा शेखर सुमनचा मुलाने एका मुलाखतीत केला होता. त्याबाबतची चौकशी मुंबई पोलीस करतील, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. अध्ययन सुमनची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यात कंगनाने त्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा केला आहे.

11/09/2020,10:40AM
Picture

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत टीव्ही 9च्या हाती

11/09/2020,10:38AM
Picture

11/09/2020,10:38AM
Picture

आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसी, तरीही मोदी-शाहांचा पाठिंबा, कंगनाच्या आईकडून केंद्राचे आभार

11/09/2020,10:37AM
Picture

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी LIVE

11/09/2020,10:37AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *