Maharashtra Corona Update: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील 25 जणांना कोरोना

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live Updates Breaking News

Maharashtra Corona Update:  पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील 25 जणांना कोरोना
Picture

रुबी हॉल क्लिनिकमधील 25 जणांना कोरोना

पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील 25 जणांना कोरोनाची लागण, यामध्ये तीन डॉक्टर, 16 नर्स आणि सहा कर्मचाऱ्यांचा समावेश, पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 803 वर

21/04/2020,2:10PM
Picture

पुण्यातील ससून,नायडू आणि भारती हॉस्पिटलमधील आयसोलेशन बेड्स फुल्ल

पुणे – कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ससून आणि नायडू हॉस्पिटल झाले फुल्ल, ससून,नायडू आणि भारती हॉस्पिटलमधील सर्व आयसोलेशन बेड्स संपले आहेत, त्यामुळे पालिका प्रशासन आता आणखी काही खाजगी रुग्णालयाच्या शोधात आहे, ससून – 100, नायडू – 120 तर भारती – 135 बेड्सची व्यवस्था आहे, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलीय, खाजगी हॉस्पिटल मिळाले नाहीत तर वसतिगृहही ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू

21/04/2020,12:56PM
Picture

औरंगाबादमध्ये कडकडीत बंद

21/04/2020,12:49PM
Picture

दादर पोलीस वसाहतीत कोरोनाचा शिरकाव, एका पोलिसाला कोरोना

दादर पोलीस वसाहतीत कोरोनाचा शिरकाव, एका इमारतीतील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, 14 एप्रिलपासून येत होता ताप, वरळी कोळीवाडा येथे ड्युटीला होते, काल सायंकाळी वैद्यकीय अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न. पोलीस कर्मचाऱ्यासह कुटुंबातील अन्य 3 जणांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलला हलवले. इमारतीचा पहिला मजला सील. महापालिका आरोग्य पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी इमारतीत दाखल. इमारतीत निर्जंतुकीकरण फवारणी सुरू.

21/04/2020,12:35PM
Picture

पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत, त्यांच्यावर आणखी ताण नको

21/04/2020,11:22AM
Picture

पालघर प्रकरणावरून राजकारण करू नका, त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही

21/04/2020,11:21AM
Picture

पालघर हत्या प्रकरणी आरोपी गजाआड : शरद पवार

21/04/2020,11:20AM
Picture

संकटांबाबत निगेटिव्ह विचार सोडून द्या : शरद पवार

21/04/2020,11:18AM
Picture

शेती आणि काही उद्योगांना परवानगी देता येऊ शकेल : शरद पवार

21/04/2020,11:17AM
Picture

पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपली स्थिती बरी, पण समाधान मानू नये

पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपली स्थिती बरी असली, तरी समाधान मानता कामा नये, हि स्थिती कशी सुधारता येईल, हे पाहायला हवे, मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणमध्ये अधिक काळजी घ्यावी लागेल :

21/04/2020,11:16AM
Picture

राज्यातील २२३ हा मृतांचा आकडा धक्कादायक : पवार

21/04/2020,11:15AM
Picture

अमेरिकेतही मृत्यूचं प्रमाणा जास्त - पवार

21/04/2020,11:14AM
Picture

आपण पुढचे १२ दिवस काळजी घेतली तर लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही : पवार

21/04/2020,11:14AM
Picture

बारामती शहरात माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

बारामती शहरात माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई, 250 ते 300 जणांचा समावेश, सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर आणलं, लॉकडाऊनच्या काळात मॉर्निंग वॉक करणं भोवणार

21/04/2020,8:45AM
Picture

पुण्यातील नायडू रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नर्सला संसर्ग

पुण्यातील नायडू रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नर्सला संसर्ग, तिच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु, नर्सची प्रकृती स्थिर, तिच्या संपर्कात आलेल्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणं नाहीत

21/04/2020,8:37AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह TV

21/04/2020,11:13AM
Picture

Corona : पुण्यातील 5 तालुक्यातील 27 गावंही सील

21/04/2020,8:21AM
Picture

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार : राजेश टोपे

21/04/2020,8:20AM
Picture

अकोला शहरातील दानाबाजारातील दुकानांना भीषण आग

अकोला शहरातील दानाबाजारातील दुकानांना भीषण आग, 8 ते 10 दुकानं जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत अग्निशमनच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळावर, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

21/04/2020,8:04AM
Picture

पुण्यातील ससून रुग्णालयात 57 वर्षीय महिलेचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यातील ससून रुग्णालयात मध्यरात्री कोंढव्यातील 57 वर्षीय महिलेचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू, शहरात एका दिवसात 80 नवे रुग्ण

21/04/2020,8:01AM
Picture

नागपूरात 8 कोरोना रुग्ण वाढले, एकूण रुग्णांची संख्या 81 वर

नागपूरात 20 एप्रिलला दिवसभरात 8 कोरोना रुग्ण वाढले, नागपुरातील रुग्णांची संख्या 81 वर, कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये लहान मुलं आणि वृद्धाचा समावेश, मृतकाच्या संपर्कातील 7 जण कोरोना पाॅझिटिव्ह, 20 दिवसांमध्ये नागपूर शहरात 64 रुग्ण वाढले

21/04/2020,7:57AM
Picture

कोरोनाचे रुग्ण आढळलेली पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 27 गावंही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

कोरोनाचे रुग्ण आढळलेली पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 27 गावंही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा निर्णय, या तालुक्यांमधील संबंधित गावं पूर्णपणे सील असणार

21/04/2020,7:30AM
Picture

भिवंडीतून कामगारांना घेऊन उत्तरप्रदेशला जाणाऱ्या कंटेनरवर कारवाई

भिवंडीतून कामगारांना घेऊन उत्तरप्रदेशला जाणाऱ्या कंटेनरवर कारवाई, कंटेनरमध्ये सुमारे 60 नागरीक, एक महिला व दोन लहान मुलांचाही समावेश, चालक घटनास्थळावरुन पसार

21/04/2020,7:27AM
जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई89124601955132
पुणे (शहर+ग्रामीण)3339415179989
ठाणे (शहर+ग्रामीण)54811228211483
पालघर 85754152161
रायगड71523362142
रत्नागिरी82353128
सिंधुदुर्ग2542015
सातारा153388464
सांगली52328213
नाशिक (शहर +ग्रामीण)62333435264
अहमदनगर (शहर+ग्रामीण)66145320
धुळे138882469
जळगाव 49962850399
नंदूरबार 23614911
सोलापूर35391907329
कोल्हापूर 104375916
औरंगाबाद74133408314
जालना85247435
हिंगोली 3232681
परभणी167964
लातूर 55227728
उस्मानाबाद 32920314
बीड1851014
नांदेड 50224619
अकोला 1784141691
अमरावती 75453032
यवतमाळ 37726014
बुलडाणा 36819013
वाशिम 146953
नागपूर1855134519
वर्धा 26141
भंडारा99800
गोंदिया 1931272
चंद्रपूर129800
गडचिरोली94641
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)166027
एकूण2305991272599667
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *