AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Worli Assembly constituency 2024: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाची विधानसभा निवडणूक ‘हाय व्होल्टेज’, कारण…

worli assembly constituency history: आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदार संघांमध्ये वरळी मतदार संघ असणार आहे. राज्यातील राजकारणात ठाकरे आणि पवार परिवारांचा वरचष्मा आहे. त्यामुळे ज्या मतदार संघात ठाकरे आणि पवार कुटुंबांमधील उमेदवार असणार ते मतदार संघ हाय व्होल्टेज होणार आहे.

Worli Assembly constituency 2024: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाची विधानसभा निवडणूक 'हाय व्होल्टेज', कारण...
Worli Assembly constituency
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 08, 2024 | 2:20 PM
Share

Worli Assembly constituency 2024: देशात हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे निकाल आज जाहीर होत आहे. त्यावेळी महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी आहे. महायुती अन् महाआघाडीमधील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महायुती आणि महाआघाडीसोबत तिसरी आघाडी रिंगणात उतरणार आहे. तसेच राज ठाकरे यांनी सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीचे टारगेट उद्धव ठाकरे असणार आहे. परंतु उद्धव ठाकरे स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार नाही. त्यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे पुन्हा वरळी विधानसभेतून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे वरळी विधानसभा मतदार संघ आतापासून चर्चेत आला आहे. आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुती नाही तर मनसेनेसुद्धा कंबर कसली आहे. कसा आहे हा ‘हाय व्होल्टेज’ वरळी विधानसभा मतदार संघ? या मतदार संघात आतापर्यंत कोणाचे अन् कसे वर्चस्व राहिले आहे? पाहू या… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?