AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board SSC Result 2026: 10वीचा निकाल झटपट पहा tv9 मराठीवर, एक क्लिकवर करा चेक रिझल्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या निकालाची टक्केवारी जाहीर होईल. तर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता त्यांचा निकाल चेक करता येईल. दहावीचा निकाल अगदी झटपट तुम्ही टीव्ही9 मराठी या वेबसाईटवरही बघू शकता.

Maharashtra Board SSC Result 2026: 10वीचा निकाल झटपट पहा tv9 मराठीवर, एक क्लिकवर करा चेक रिझल्ट
| Updated on: May 08, 2026 | 10:47 AM
Share

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्णजे 10 वी आणि 12वी. गेल्या आठवड्यात 12वीचा निकाल लागल्यावर आता 10 वीचा निकाल कधी याची उत्सुकता अनेक विद्यार्थ्यांना होती. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपणार असून, आज 8 मे रोजी दुपारी 11 वाजता इयत्ता 10वीचा निकाला जाहीर होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2026 या कालावधीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10 वीची परीक्षा घेण्यात आली होती. याच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) चा निकाल आज दुपारी 1वाजता ऑनलाइन पद्धतीने लागेल. त्यारपूर्वी 11 वाजता मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन दहावीचा विभागवार निकालासंदर्भात माहिती आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली जाईल. तर 10वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी त्यांचा रिझल्ट, गुण, टक्केवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन तपासू शकतील.  दहावीचा निकाल अगदी झटपट तुम्ही टीव्ही9 मराठी या वेबसाईटवरही बघू शकता.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. विभागनिहाय निकाल 11 वाजता समजेल, मुलींनी बाजी मराली की मुलं पुढे गेली, एकूण टक्केवारी किती, हे सर्व सविस्तार निकालात दुपारी समजणार आहे.

टीव्ही9 मराठीवरही झटपट पहा 10 वीचा निकाल 

दहावी परीक्षेचा निकाल तुम्हाला झटपट बघायचा असेल तर तुम्ही www.tv9marathi.com वर हा निकाल आरामात बघू शकता. यासोबतच mahahsscboard.in तसेच results.navneet.comवरही तुम्ही निकाल बघू शकता. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला आईचे नाव आणि इतर काही माहिती भरावी लागणार आहे.

Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 LIVE : 10वीच्या निकालासाठी उरला थोडाच वेळ, यंदा कोण मारणार बाजी, कोणता विभाग ठरणार अव्वल ? अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची मार्कशीट तुमच्या हाती पडेल. यासोबतच डिजीलॉकर आणि SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. टीव्ही9 मराठीवर निकाल पाहण्यासाठी www.tv9marathi.com वर भेट द्या. होम पेज किंवा टीव्ही9 मराठी करिअर विभागामध्ये महाराष्ट्र बोर्ड दहावी  निकाल 2026 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा. किंवा महाराष्ट्र बोर्ड दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर तिथे आपला परीक्षा क्रमांक आणि इतर माहिती भरा आणि समिट करा. त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर समोर असेल. अशा सोप्प्या पद्धतीने तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. झटपट तुम्हाला तुमचा निकाल बघता येईल. आता निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. दहावीच्या निकालाची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे.

Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!