AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Live | एका दिवसात 9 नवे रुग्ण, सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या 50 वर

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सात हजारच्या मार्गावर, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबई आणि पुण्यात सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे

Maharashtra Corona Live |  एका दिवसात 9 नवे रुग्ण, सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या 50 वर
| Edited By: | Updated on: Apr 25, 2020 | 7:52 PM
Share

[svt-event title=”ठाणे मनपा क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या 209 वर” date=”25/04/2020,7:52PM” class=”svt-cd-green” ] ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबधितांची संख्या आतापर्यंत 209 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 11 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर आतापर्यंत 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=” एका दिवसात 9 नवे रुग्ण, सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या 50 वर” date=”25/04/2020,7:48PM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात कोरोनाने गाठला 50 चा आकडा, आज एका दिवसात सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 9 रुग्ण, सोलापूर शहरनंतर ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, सांगोला तालुक्यातील एका रुग्णास कोरोनाची लागण, आतापर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू, उर्वरित 46 रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू, आज आढळलेले रुग्ण शांती नगर परिसरात 4, कुमठा नाका, मोदीखाना, लष्कर परिसरात प्रत्येकी 1 रुग्ण, सांगोलातील 1 रुग्ण [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू” date=”25/04/2020,4:10PM” class=”svt-cd-green” ] पुणे – पुण्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, 68 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू, मृत रुग्ण हा बारामतीचा रहिवासी, पुण्यातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास, कोरनासह इतरही व्याधी असल्याचं निष्पन्न, 20 तारखेला अॅडमिट केलेल्या रुग्णाचा 25 एप्रिलला मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”दारुची दुकानं बंदच राहणार” date=”25/04/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ] मद्य आणि वाईन दुकानांवरची बंदी कायम, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, केंद्राच्या आदेशानं देशात मद्यविक्रीवर बंदी कायम, दुकानं सुरु करण्याच्या मागणीवर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण [/svt-event]

[svt-event title=”देशातील दारुची दुकानं बंदच राहणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण” date=”25/04/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”प्लाझ्मा थेरपीसाठी आज एफडीएची मान्यता मिळण्याची शक्यता” date=”25/04/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांसाठी दिलासादायक बातमी, प्लाझ्मा थेरपीसाठी आज एफडीएची मान्यता मिळणार, बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्लाझ्मा थेरपीला आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या, एफडीएची मान्यता मिळाल्यानंतर दिल्लीला मेलने कळविण्यात येईल, शिवाय रुग्णाचा विमा उतरवणे हि प्रक्रिया पार पाडली जाणार [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यात भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस शिपायाला जबर मारहाण” date=”25/04/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनचा नाट्य व्यवसायाला फटका, एका महिन्यात दिड ते दोन कोटींचे नुकसान” date=”25/04/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ] पुणे : लॉकडाऊनचा नाट्य व्यवसायाला फटका, एका महिन्यात दिड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान, गेल्या 50 वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्भवली, पुण्यात बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण, आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात सर्वाधिक नाटकांचे प्रयोग, याकाळात सात ते आठ व्यवसायिक नाटकांचे प्रयोग होत असतात, एका नाटकामागे दीड ते दोन लाखांचे नुकसान [/svt-event]

[svt-event title=”येवल्यात कोरोनाचा शिरकाव, मालेगावच्या संपर्कात असलेल्या महिलेला कोरोना” date=”25/04/2020,11:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 7 नव्या रुग्णांची नोंद” date=”25/04/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादेत करोनाचा कहर, गेल्या 24 तासात 7 जणांना करोनाची लागण, आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा, आज एकाच घरातील तीन महिलांना करोनाची लागण, औरंगाबादचा कोरोना रुग्णांचा आकडा 47 वर, तीनही महिलांवर औरंगाबादच्या मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरु

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रासाठी पुणे पालिका विशेष कृती आराखडा राबवणार” date=”25/04/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ] पुणे : हॉटस्पॉट क्षेत्रासाठी पुणे पालिका विशेष कृती आराखडा राबवणार, सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या पाच क्षेत्रीय कार्यालय परिसरासाठी कृती आराखडा, येत्या दोन दिवसात कृती आराखड्याची अंमलबजावणी होणार, एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 72 टक्के रुग्ण या पाच क्षेत्रीय कार्यालय परिसरात, भवानी पेठ, कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश [/svt-event]

[svt-event title=”नंदूरबारमध्ये आणखी 3 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह” date=”25/04/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ] नंदूरबार : नंदूरबारमध्ये आणखी 3 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 11 वर, एका कोरोनारुग्णाचा मृत्यू, 120 अहवालांपैकी 66 अहवाल प्राप्त, 63 अहवाल निगेटिव्ह तर तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह [/svt-event]

[svt-event title=”साडे तीन मुहुर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट” date=”25/04/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ] पुणे : साडे तीन मुहुर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट, दरवर्षी यादिवशी सोनखरेदीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते, यंदा मात्र फक्त 10 टक्केच ऑनलाईन सोने खरेदी होईल, सोने व्यावसायिकांचा दावा [/svt-event]

[svt-event title=”सामनाच्या अग्रलेखाला राज ठाकरेंचा फोटो, मद्यविक्रीच्या प्रस्तावावर चिमटे” date=”25/04/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Lockdown Effect : घरी जाण्यासाठी टँकरमध्ये बसून 18 विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास” date=”25/04/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : टँकरमध्ये बसून 18 विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, जालनाहून टँकरमध्ये बसून नांदेडला आले, नांदेडमध्ये पोलिसांना संशय आल्याने तपास केला असता घटना उकडकीस, 18 विद्यार्थि पोलिसांच्या ताब्यात, 16 मुले आणि 2 मुलींचा समावेश, टँकरचा ड्रायव्हरही ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली IIT च्या कोरोना संक्रमण टेस्ट किटला ICMR ची मंजुरी” date=”25/04/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : दिल्ली IIT च्या कोरोना संक्रमण टेस्ट किटला ICMR ची मंजुरी, देशातील एकमेव स्वदेशी आणि स्वस्त किट, IIT दिल्लीतील कुसुमा स्कूल ऑफ बीओलॉजि सायन्स विभागने ही किट तयार केली [/svt-event]

[svt-event title=” पुण्यातील डॉक्टरांसह खाजगी रुग्णालयं अधिग्रहित करण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश” date=”25/04/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यातील डॉक्टरांसह खाजगी रुग्णालयं अधिग्रहित करण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश, शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अशापद्धतीने आदेश देण्यात आलेत, या रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष, खाटांची व्यवस्था, आवश्यक कर्मचारी पुरवण्यात येतील, ज्या-त्या परिसरातील संशयित रुग्ण या खाजगी रुग्णालयात ठेवण्यात येतील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश [/svt-event]

[svt-event title=”अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करत मुंबई ते सांगली प्रवास, तरुणीला कोरोनाची लागण,” date=”25/04/2020,10:41AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, जिल्ह्यातील एकमेव रुग्ण कोरोना निगेटिव्ह” date=”25/04/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह बुलेटीन” date=”25/04/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी” date=”25/04/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : वैजापूर शहरातील जुन्या भाजी मंडईत तुफान गर्दी, मुंगी शिरकायलाही जागा नाही, भाजीपाला खरेदीसाठी शहरातील नागरिकांची गर्दी, गर्दीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात लॉकडाऊनचं उल्लंघन, 24 तासात 1,029 रिकामटेकड्यांविरोधात कारवाई” date=”25/04/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या 1,029 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई, 1,005 वाहन चालकांविरोधात कारवाई, 6 वाहनं जप्त, गेल्या 24 तासात 1029 रिकामटेकड्या विरोधात कारवाई [/svt-event]

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.