AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Results 2026 LIVE : गोरेगाव, जोगेश्वरी वॉर्ड क्रमांक 51 ते 56 चा निकाल जाणून घ्या

BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. वॉर्ड क्रमांक 51 ते 56 चा निकाल जाणून घ्या. मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवणं हा प्रत्येक पक्षाचा उद्देश आहे.

BMC Election Results 2026 LIVE : गोरेगाव, जोगेश्वरी वॉर्ड क्रमांक 51 ते 56 चा निकाल जाणून घ्या
Ravindra Chavan
| Updated on: Jan 16, 2026 | 6:40 AM
Share

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 51 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत स्वप्निल टेंबवलकर यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या स्वप्निल टेंबवलकर यांनी भाजपच्या विनोद शेलार यांचा पराभव केला. स्वप्निल टेंबवलकर यांना 7802 मतं मिळाली, तर विनोद शेलार यांना 6635 मतं मिळाली. स्वप्निल टेंबवलकर यांनी 1200 पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. 2026 महापालिका निवडणूक तुमच्या वॉर्डातील विजयी उमेदवारांची यादी दुसऱ्या पॅराग्राफखाली पाहा. 

2017 विजयी उमेदवार – स्वप्निल टेंबवलकर (शिवसेना)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 52 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत प्रिती साटम यांनी विजय मिळवला होता. भाजपच्या प्रिती साटम यांनी शिवसेनेच्या संपदा चव्हाण यांचा पराभव केला. प्रिती साटम यांना 6696 मतं मिळाली, तर संपदा चव्हाण यांना 6246 मतं मिळाली. प्रिती साटम यांनी 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2026 महापालिका निवडणूक विजयी उमेदवार यादी

वॉर्ड क्रमांक विजयी उमेदवाराचे नाव राजकीय पक्ष
वॉर्ड क्रमांक 51वर्षा टेंबवलकर शिंदे शिवसेना
वॉर्ड क्रमांक 52प्रिती साटम भाजप
वॉर्ड क्रमांक 53वळवी जितेंद्र हिरालालठाकरे शिवसेना
वॉर्ड क्रमांक 54अंकित प्रभू ठाकरे शिवसेना
वॉर्ड क्रमांक 55हर्ष पटेल भाजप
वॉर्ड क्रमांक 56लक्ष्मी भाटियाठाकरे शिवसेना

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 53 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत रेखा रामवंशी यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या रेखा रामवंशी यांनी भाजपच्या संगीता शिंदे यांचा पराभव केला. रेखा रामवंशी यांना 6088 मतं मिळाली, तर संगीता शिंदे यांना 3555 मतं मिळाली. रेखा रामवंशी यांनी 2500 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – रेखा रामवंशी (शिवसेना)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 54 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत सदाशिव माने यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या सदाशिव माने यांनी भाजपच्या सानिका वझे यांचा पराभव केला. सदाशिव माने यांना 8363 मतं मिळाली, तर सानिका वझे यांना6901 मतं मिळाली. सदाशिव माने यांनी 1500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – सदाशिव माने(शिवसेना)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 55 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत हर्ष पटेल यांनी विजय मिळवला होता. भाजपच्या हर्ष पटेल यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला. हर्ष पटेल यांना 14256 मतं मिळाली, तर शिवसेना उमेदवाराला 6242 मतं मिळाली. हर्ष पटेल यांनी 8000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – हर्ष पटेल(भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 56 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत राजुल देसाई यांनी विजय मिळवला होता. भाजपच्या राजुल देसाई यांनी शिवसेनेच्या लोचना चव्हाण यांचा पराभव केला. राजुल देसाई यांना 10219 मतं मिळाली, तर लोचना चव्हाण यांना 6961 मतं मिळाली. राजुल देसाई यांनी 3200 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – राजुल देसाई (भाजप)

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

मुंबई महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....