AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC Board Result 2026: परीक्षा क्रमांक टाकूनही निकाल नाही दिसला? घाबरू नका, इयत्ता 12वीचा Result कधी दिसणार? एका क्लिकवर जाणून घ्या

HSC Board Result 2026: इयत्ता बारावी परीक्षेचा बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाच्या संकेतस्थळासह सात साईटवर हा निकाल पाहता येणार आहे. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या साईटवरही हा निकाल दिसेल. जर परीक्षा क्रमांक टाकूनही रिझल्ट दिसत नसेल तर घाबरू नका. या पद्धतीने तुम्हाला निकाल पाहता येईल.

HSC Board Result 2026: परीक्षा क्रमांक टाकूनही निकाल नाही दिसला? घाबरू नका, इयत्ता 12वीचा Result कधी दिसणार? एका क्लिकवर जाणून घ्या
इयत्ता १२ वीचा निकालImage Credit source: फाईल फोटो
| Updated on: May 02, 2026 | 12:25 PM
Share

HSC Board Result 2026: इयत्ता 12 बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची झुबंड उडाली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकच गर्दी केली आहे. त्यामुळे साईटवर लोड आला आहे. साईट स्लो झाली आहे. परीक्षा क्रमांक टाकूनही तुमचा निकाल दिसत नसेल, तर घाबरून जाऊ नका. हा निकाल तुम्हाला थोड्याच वेळात दिसणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12 वीचा निकाल विना व्यत्यय पाहता यावा यासाठी काही बदल केले आहे.

काही निकाल 1 वाजता पाहता येणार

इयत्ता 12 वीचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळासह इतर साईटवर पालक आणि विद्यार्थ्यांच्या उड्या पडल्या आहेत. त्यामुळे साईटवर खूप लोड आला आहे. नंबर टाकूनही निकाल दिसत नाही. अथवा साईट उघडण्यासाठी वेळ लागत आहे. ही बाब अगोदरच हेरून बोर्डाने काही निकाल दुपारी 12 वाजता सुरू करतोय. तर काही निकाल दुपारी 1 वाजता सुरू करत आहे. 20 ते 40 टक्के लोक दुपारी 12 वाजता निकाल पाहतील. वेबसाईटवर ट्रॅफिक वाढू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

या ठिकाणी पाहा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची वेबसाईट, डीजीलॉकर, एमकेसीएल, टार्गेट पब्लिकेशन, नवनीत, टीव्ही 9 मराठी, इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जर तुमचा निकाल आता दिसत नसेल, तर दुपारी 1 वाजता या संकेतस्थळांना भेट द्या. तिथे तुमचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकल्यास तुम्हाला निकाल दिसले. सर्व विद्यार्थी एकावेळी निकाल शोधू लागले तर साईटवर ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून मंडळाने ही खबरदारी घेतली आहे.

साईट स्लो असेल तर मग SMS करा

जर साईट स्लो झाली असेल आणि निकाल कळत नसेल तर अजून एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि पालकांना इयत्ता 12 वीचा निकाल SMS द्वारे सुद्धा पाहता येईल. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव 57766 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या एसएमएस बॉक्समध्ये निकालाचा संदेश येईल. विषयानुसार तुम्हाला निकाल समजेल.

निकाल पाहण्यासाठी इथे नाव आणि नंबर टाका…

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी