AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, मुंबईत..

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही राज्यातील अनेक भागात दमदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, मुंबईत..
Maharashtra Weather
| Updated on: Aug 07, 2026 | 8:45 AM
Share

राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस आहे. पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, दुसरीकडे पाऊस धो धो सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा मोठा इशारा दिला. सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात काही मंडळांमध्ये तब्बल 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. कोकणात जोरदार पाऊस झाला. मात्र, आता पाऊस कमी होताना दिसतोय. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील जवळपास धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. मराठवाड्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे जायकवाडी धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांवर पोहोचला आहे.

विदर्भातही पावसाने चांगली हजेरी लावली. सर्वत्र समाधानकारक पाऊस असून पिकेही चांगली आलीत. राज्यात गुरूवारी 65 किलोमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. आता पावसाचा जोर कमी होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. पण पाऊस अधिक कोसळत आहे. जून महिना कोरडा केला पण जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला पाऊस होतोय.

गुरुवारी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकलेल्या मान्सूनमुळे मोठा पाऊस झाला. उत्तरेकडे पावसाने हाहाकार घातला. अनेक कुटुंबांवर यामुळे मोठे संकट ओढवले. या पावसामुळे मेरठ, आग्रा, अलीगड आणि प्रयागराज यांसारख्या शहरांमधील कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 6 अंश सेल्सिअसने खाली आले. मुसळधार पावसामुळे घरे कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला.

नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला. नागपूर हवामान विभागाने दिला इशारा.  काही जिल्ह्यांना साधारण पावसाचा इशारा तर अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला.  नागपुरात सकाळपासून पावसाचं आणि ढगाळ वातावरण, काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात. हा पाऊस शेतीसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे, विदर्भात पाऊस चांगला झाला. एल निनोचे संकट यंदाच्या मॉन्सूनवर होते. पण दमदार पाऊस राज्यभरात कोसळताना दिसला.

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती