Mumbai Unlock : मुंबईकरांना मोठा दिलासा, नवे निर्बंध लागू, काय सुरू काय बंद?

मुंबईमधील कोरोना संसर्गाचा दर पाहता मुंबई महानगरपालिकेने नवी नियमावली जाहीर केलीय. सध्या मुंबईचा कोरोना संसर्ग दर 3.96 टक्के असून कोरोना वाढीचा दर 0.09 टक्के आहे.

Mumbai Unlock : मुंबईकरांना मोठा दिलासा, नवे निर्बंध लागू, काय सुरू काय बंद?
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 3:48 PM

मुंबई : मुंबईमधील कोरोना संसर्गाचा दर पाहता मुंबई महानगरपालिकेने नवी नियमावली जाहीर केलीय. सध्या मुंबईचा कोरोना संसर्ग दर 3.96 टक्के असून कोरोना वाढीचा दर 0.09 टक्के आहे. तसेच मुंबईतील कोरोना रिकव्हरी रेट 96 टक्के आहे. याशिवाय कोरोना डबलिंग रेट 723 दिवसांवर पोहचलाय. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू झाले आहेत (Know all restriction in Mumbai for third phase BMC declared new rules).

मुंबईतील तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध काय?

  • अत्यावश्यक दुकाने – दररोज सकाळी 7 ते दुपारी 4
  • इतर दुकाने – सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 खुली राहातील. ही दुकाने शनिवारी व रविवारी बंद असतील.
  • मॉल, थिएटर पूर्णपणे बंद राहातील.
  • हॉटेल – सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के खुली राहातील. त्यानंतर पार्सल सुविधा देता येईल. हॉटेल शनिवारी व रविवारी बंद राहातील.
  • रेल्वेसेवा – सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहील.
  • मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकल चालविण्यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत मुभा.
  • मनोरंजन कार्यक्रम – 50 टक्के आसनव्यवस्थेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत.
  • लग्नसोहळे – 50 टक्के क्षमतेने तर, अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी 20 व्यक्तींना मुभा.
  • खासगी कार्यालये – 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहातील.
  • सरकारी कार्यालये – 50 टक्के क्षमतेने सुरू राहातील.
  • आऊटडोअर क्रीडा – पहाटे 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9.
  • स्टुडिओत चित्रीकरणास परवानगी.
  • बांधकाम – दुपारी 4 वाजेपर्यंत मुभा
  • कृषी – सर्व कामांना मुभा.
  • ई कॉमर्ससाठी परवानगी.

हेही वाचा :

मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ कामासाठी बेस्टची WHO कडून दखल

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी BMC सज्ज, प्रत्येक रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग

Mumbai Corona | 5 नवे कोव्हिड सेंटर, 70 टक्के ऑक्सिजनयुक्त बेड, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज

व्हिडीओ पाहा :

Know all restriction in Mumbai for third phase BMC declared new rules

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.