अजितदादा वाचले, पण मुख्यमंत्र्यांना ठार मारु, धमकी देणारा तरुण सापडला

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा दौऱयादरम्यान जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलं आहे. पंकज कुंभार असं या युवकाचं नाव आहे. त्याला मुंबईतील आग्रीपाडा इथून अटक करण्यात आली आहे. हा युवक मनोरुग्ण असल्याचं प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंकज कुंभारने त्याच्या फेसबुक वॉलवरुन मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. “मी जमाल […]

अजितदादा वाचले, पण मुख्यमंत्र्यांना ठार मारु, धमकी देणारा तरुण सापडला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:30 PM

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा दौऱयादरम्यान जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलं आहे. पंकज कुंभार असं या युवकाचं नाव आहे. त्याला मुंबईतील आग्रीपाडा इथून अटक करण्यात आली आहे. हा युवक मनोरुग्ण असल्याचं प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पंकज कुंभारने त्याच्या फेसबुक वॉलवरुन मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. “मी जमाल कसाब असून या अगोदर अजित पवार वाचले आहेत, 4 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा असल्याने, मुख्यमंत्र्यांसह 40 हजार लोकांना मारु” अशी धमकी या युवकाने दिल्याने सुरक्षा यंत्रणा खडबडून तापासाला लागल्या होत्या.

मात्र रविवारी हा तरुण स्वत:च मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात आला आणि आपण मुख्यमंत्र्यांना मारणार असल्याचे सांगितल्यावर, पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन, सातारा पोलिसांकडे सुपूर्द केलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.