MEGA BLOCK: सेंट्रल, हार्बर आणि वेस्टर्न रेल्वे मार्गार मेगाब्लॉक; एक्स्प्रेस ट्रेनही लोकलच्या धीम्या मार्गावर वळवणार

सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान लोकल सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत बंद राहतील. तर, चुनाभट्टी/वांद्रे - CSMT दरम्यानची वाहतूक सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत बंद असेल. CSMT/वडाळा ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

MEGA BLOCK: सेंट्रल, हार्बर आणि वेस्टर्न रेल्वे मार्गार मेगाब्लॉक; एक्स्प्रेस ट्रेनही लोकलच्या धीम्या मार्गावर वळवणार
LocalImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 10:49 PM

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी म्हणजेच 26 जून रोजी रेल्वेच्या सेंट्रल, हार्बर आणि वेस्टर्न या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक(MEGA BLOCK) असणार आहे. तुम्ही जर  रविवार सुट्टीच्या (Sunday Holiday) बाहेर जाण्याच नियोजन करत असाल तर विचार करुन घराबाहेर पडा. मेगाब्लॉकमुळे तुमच्या प्रवासाचा खोळंबा होऊ शकतो.

??????? ????

भायखळा-माटुंगा (शनिवार/रविवार रात्री) अप जलद मार्गावर रात्री 11.30 ते पहाटे 4.30 पर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 00.40 ते पहाटे 5.40 पर्यंत ब्लॉक असणार आहे. सकाळी 5.20 वाजल्यापासून सीएसएमटीहून सुटणारी जलद सेवा धिम्या मार्गावर वळवली जाईल. रात्री 10.58 ते 11.15 या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

एक्स्प्रेस ट्रेन लोकलच्या धीम्या मार्गावर वळवणार

अप आणि डाऊन जलद मार्गांवर थांबणाऱ्या मेल/एक्स्प्रेस धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी-मडगाव जन शताब्दी एक्स्प्रेस दादर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर दुहेरी थांबा दिला जाणार आहे. अप गाड्या दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर दुहेरी थांबा घेतील आणि निर्धारित वेळेच्या 10-15 मिनिटे उशिरा येतील. अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेस, 11020 भुवनेश्वर-CSMT कोणार्क एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेलचा थांबा बदलला आहे.

हे सुद्धा वाचा

??????? ????

सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान लोकल सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत बंद राहतील. तर, चुनाभट्टी/वांद्रे – CSMT दरम्यानची वाहतूक सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत बंद असेल. CSMT/वडाळा ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

??????? ????

सकाळी १०.५५ ते दुपारी ४.५५ पर्यंत माहीम आणि वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग सकाळी 11:10 ते दुपारी 04:10 पर्यंत वांद्रे आणि अंधेरी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.